• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागास 30 लाखांचे अनुदान मंजूर, नेमका काय आहे प्रकल्प?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 3, 2025
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
kbcnmu's Department of Yoga Science has been approved for a grant of Rs 30 lakhs know what exactly is the project

कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागास 30 लाखांचे अनुदान मंजूर, नेमका काय आहे प्रकल्प?

जळगाव, 3 मे : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागास भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे “योग व ध्यानाद्वारे पौंगडावस्थेतील आदिवासी मुलींमधील मासिक पाळी समस्यांवर उपाय योजना करणे” या प्रकल्पाला संशोधनासाठी ३० लाख ७० हजार नऊशे रुपयाचे अनुदान मंजूर झाले असून १४ लाख ५० हजार रूपयांचा अनुदानाचा पहिल्या हप्ता प्राप्त झाला आहे.

विद्यापीठाच्या योग शास्त्र विभागाद्वारे स्वास्थ संवर्धनासाठी योगशिबीर, योगवर्ग, भारताच्या वैद्यकीय पद्धती योगाआयुर्वेदद्वारे योगोपचार, योगथेरेपी केले जातात. या विभागाद्वारे एम.ए. योगशास्त्र हा दोन वर्ष पदव्युत्तर अभ्यासक्रम व इतर अभ्यासक्रम राबविले जातात.

भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे सायन्स अँड हेरीटेज (SHRI) या अंतर्गत संशोधन प्रकल्पांचे प्रस्ताव मागविण्यात आले होते. त्या अनुषंगाने हा प्रस्ताव दाखल करण्यात आला होता. हा प्रकल्प तीन वर्षासाठी (एप्रिल 2025 ते मार्च 2028) आहे. या प्रकल्पांतर्गत आधुनिक यंत्रसामुग्री / उपकरणांचा उपयोग करून फिल्डवर्क केले जाणार आहे. सुरुवातीला विद्यापीठ परिक्षेत्रातील आदिवासी (जळगाव,धुळे, नंदुरबार) मुलींचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्यावरून निवड केलेल्या 100 मुलींना योग शिक्षकांद्वारे सहा-सहा महिन्यांची योग थेरेपी दिली जाणार असून त्याचा प्रभाव तपासला जाणार आहे.

विद्यापीठाच्या योगशास्त्र विभागाची स्थापना सन 2023 मध्ये झाली असून अल्पावधीतच पहिल्याच प्रयत्नात भारत सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञान या प्रतिष्ठित संस्थेद्वारे अनुदान प्राप्त झाल्याने विद्यापिठाचा योगशास्त्र विभागाची ही उल्लेखनीय बाब आहे. या प्रकल्पाचे प्रमुख संशोधक इंजि. राजेश पाटील असून सहसंशोधक प्रा.किशोर एस. विश्वकर्मा व डॉ. लिना चौधरी हे आहेत.

हेही पाहा : ओळख प्रशासनाची : ग्रामपंचायत विभागाचं कामकाज कसं चालतं?, Dy. CEO भाऊसाहेब अकलाडे यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: educationjalgaonkbcnmukbcnmu newsresearch

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page