• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पाचोऱ्यात पावसाची हजेरी; जळगाव जिल्ह्यात पुढील काही तासात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 6, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या, पाचोरा
पाचोऱ्यात पावसाची हजेरी; जळगाव जिल्ह्यात पुढील काही तासात अवकाळी पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा (जळगाव). 6 मे : जळगावसह नंदुरबार, धुळे, व नाशिक जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेस अवकाळी पावसाची अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. अशातच पाचोरा शहरासह जळगाव जिल्ह्यातील विविध भागात आज दुपारी 2 ते 3 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. दरम्यान, पुढील काही तास विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेस हलक्या सरी आणि 30 ते 40 किमी/ता वेगाने झंझावाती वारे होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अवकाळी पावसाची हजेरी –
जळगाव जिल्ह्यात आज सकाळपासून कुठे कडक ऊन तर कुठे ढगाळ वातावरण असल्याचे पाहायला मिळाले. यासोबतच जोरदार वारा वाहत असताना अचानकपणे विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेस पाचोरा शहरात तसेच जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावलीय. अचानकपणे आलेल्या पावसाने अनेकांची तारांबळ उडाली.

हवामान विभागाचा अंदाज नेमका काय? –
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जळगाव जिल्ह्यासह राज्यात पुढील 48 तासांत सर्वत्र वादळी-वाऱ्यासह गारपीट होणार आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार तसेच नाशिक परिसरात पुढील चार ते पाच तास सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याशिवाय कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात पुढील पाच ते सात दिवस पाऊस पडण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे.

दरम्यान, अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने खालील काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

  • उघड्यावर वीज चमकत असताना थांबू नका.
  • झंझावातात झाडांखाली थांबणे टाळा.
  • प्रवास करत असाल तर सुरक्षित ठिकाणी थांबा.
  • मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित करा.
बातमी शेअर करा !
Share
Tags: imdjalgaon rainmarathi newspachora rainsuvarna khandesh liveunseasonal rainweather updates

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page