• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Breaking! रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; निवृत्ती जाहीर करताना नेमकं काय म्हटलं?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 7, 2025
in देश-विदेश, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
Breaking! रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती; निवृत्ती जाहीर करताना नेमकं काय म्हटलं?

मुंबई, 7 मे : भारतीय क्रिकेटचा दिग्गज फलंदाज रोहित शर्मा यानं कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे. त्याच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटपैकी एक म्हणजे इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत त्याने त्याच्या निवृत्तीबाबतची घोषणा केलीय. दरम्यान, रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून अचाकनपणे निवृत्ती घेतल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून तडाकाफडकी निवृत्ती –
भारतात सध्या इंडियन प्रिमिअर लिगचा 18 वा हंगाम सुरू आहे. असे असताना रोहित शर्माने क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का दिलाय. रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केले आहे. रोहितने आज इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत कसोटी किक्रेटमधून निवृत्तीबाबतची घोषणा केलीय.


रोहित शर्माने काय म्हटलंय? –
रोहितने आज इन्स्टाग्रामवर स्टोरीत त्याच्या 280 क्रमांकाच्या टोपीचा फोटो पोस्ट करत म्हटलंय की, मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असून भारतीय संघाचे कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. दरम्यान, मी तुमच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी आभारी असल्याचे रोहितने या इंस्टा स्टोरीत नमूद केले आहे.

टीम इंडियाला मोठा धक्का –
रोहित शर्मा हा भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ मानला जातो. असे असतानाही कसोटी क्रिकेटमधील त्याच्या फॉर्मवरून भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार बदलवण्याचा चर्चा सुरू होत्या. अशातच त्याने स्वतःच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यामुळे अनेक चर्चांना पुर्णविराम मिळालाय. मात्र, रोहितच्या निर्णयाने टीम इंडियाला देखील मोठा धक्का बसला असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये भारतीय नारीशक्तीचे अद्भूत दर्शन; अखेर, कोण आहेत ‘ह्या’ महिला अधिकारी ज्यांनी पुराव्यांसह केला पाकिस्तानचा पर्दाफाश

    बातमी शेअर करा !
    Share
    Tags: breaking newsretirementrohit sharmasuvarna khandesh livetest cricket

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    ताज्या बातम्या

    “शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

    “शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

    July 15, 2026
    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

    पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

    July 15, 2026
    शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

    शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

    July 15, 2026
    VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

    VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

    July 15, 2026
    ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    ‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    July 15, 2026
    Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

    Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

    July 14, 2026
    • About
    • Contact Us
    • TERM AND CONDITIONS
    © 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    No Result
    View All Result
    • Home
    • जळगाव जिल्हा
      • जळगाव शहर
      • पाचोरा
      • धरणगाव
      • एरंडोल
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • जामनेर
      • पारोळा
      • बोदवड
      • भडगाव
      • भुसावळ
      • यावल
      • रावेर
      • मुक्ताईनगर
    • महाराष्ट्र
    • खान्देश
      • धुळे
      • नंदुरबार
    • देश-विदेश
    • क्राईम
    • व्हिडीओ
    • साहित्य-परंपरा
    • मनोरंजन
    • करिअर
    • WEB STORIES

    Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

    Share

    You cannot copy content of this page