• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

Video : जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाहणी दौरा सुरु

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 8, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
Video : जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाहणी दौरा सुरु

जळगाव, 8 मे : गेल्या दोन-तीन दिवसांपासून जळगाव जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून काही भागात वादळी वाऱ्यास पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यानुसार, जळगाव जिल्ह्यातील शहरासह चोपडा, एरंडोल, भडगाव यांसह अनेक भागात अवकाळी पावासाने हजेरी लावली. यामुळे अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रंचड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी नुकसानीचे पंचानामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असून आज सकाळीच त्यांनी नुकसान पाहणीला सुरूवात केलीय.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पाहणी दौरा –
पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मंत्रायलयीन बैठकीमुळे जिल्ह्याबाहेर होते. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने आज सकाळीच पालकमंत्र्यांनी नुकसानीची पाहणी दौऱ्यास सुरूवात केलीय. यावेळी त्यांनी चोपडा तालुक्यातील धानोरा येथे शेतात जात नुकसानीची पाहणी करत संबंधित शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील महत्वपुर्ण सूचना दिल्या.


अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान –
जळगाव जिल्ह्यातील एरंडोल, भडगाव तसेच चोपडा तालुक्यासह विविध भागात जोरदार अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. यामध्ये जनावारांच्या चाऱ्याचे तसेच केळी बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबतच जळगाव जिल्ह्यातील काही भागांमध्ये रस्त्यांवर झाडे व वीज तारा पडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यानंतर प्रशासनाने तातडीने झाडे हटवून रस्ते मोकळे केल्या आणि वीज तारा दुरुस्त करून खंडित वीजपुरवठा सुरळीत केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


पालकमंत्र्यांनी दिल्या तात्काळ पंचानामा करण्याच्या सूचना –
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेतली. वादळी पावसामुळे पिकांचे, घरांचे तसेच जनावरे दगावली असल्यास अशा सर्व प्रकारच्या नुकसानीचा समावेश करून योग्य पद्धतीने पंचनामे करावेत. असे आदेश पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रशासनास दिले. महसूल, कृषी आणि पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.

हेही वाचा : मुंबईत जळगावचे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते गौरव

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon district latest newsjalgaon live newsminister gulabrao patilsuvarna khandesh liveunseasonal rain

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

सक्षम उद्योजक बनवण्यावर भर; अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे डिजिटल उपक्रम

April 15, 2026
तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

तापमान वाढतंय! महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याची शक्यता; नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा, हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?

April 15, 2026
संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

संविधानाचा मार्ग स्वीकारून सामाजिक समता साध्य करावी – जिल्हाधिकारी रोहन घुगे

April 14, 2026
झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

झोक्यातून पडू नये म्हणून बांधलेला रुमाल ठरला जीवघेणा; दोन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू, आळंदीतील घटना

April 14, 2026
जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

जळगाव जिल्ह्यात दोन लाखांहून अधिक ‘लखपती दीदी’, योजनेत जिल्ह्याची उत्कृष्ट कामगिरी

April 14, 2026
मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

मुख्यमंत्री सहाय्यता निधीची नवीन ऑनलाईन प्रणाली होणार सुरू; अर्ज मंजुरीची प्रक्रिया कार्यालयीन अवघ्या 8 तासांत होणार पूर्ण

April 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page