• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा नेमका हवामान अंदाज काय?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 12, 2025
in जळगाव जिल्हा, खान्देश, जळगाव शहर, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
राज्यात पुढील चार दिवस पावसाचे; जळगाव जिल्ह्याचा नेमका हवामान अंदाज काय?

जळगाव, 12 मे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावलीय. एकीकडे खरीप हंगामाची लगबग सुरू झाली असताना राज्यात पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात पुढील तीन ते चार दिवस अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

राज्यात पुढील चार दिवस पावसाची शक्यता –
राज्यातील विविध भागात ऐन उन्हाळ्यात अवकाळी पाऊस झालाय. दरम्यान, पश्चिम मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सापाटीपासून 1.5 ते 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. तसेच उत्तर महाराष्ट्र, कोकण ते अरबी समुद्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याची ही माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यात पुढील चार दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात हा वादळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी दाखल होणार? –
मान्सून सध्या अंदामान निकोबार तसेच बंगालच्या उपसागरात दाखल झालाय. दरम्यान, यंदा मान्सूनचा पाऊस हा 27 मे पर्यंत केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच 2008 नंतर पहिल्यांदाच मान्सून हा नियोजित वेळेच्या चार दिवस आधीच केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हे आहेत. यानंतर 6 जूनपासून महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास सुरू होणार आहे. यासोबतच 30 जूनपर्यंत संपुर्ण भारत नवी दिल्लीपर्यंत पोहचणार आहे.

जळगाव जिल्ह्याचा हवामान अंदाज काय? –
जळगाव जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. यासोबतच मागील आठवड्यात जळगाव जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, जळगाव जिल्ह्यात पुढील दोन दिवस दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास विजेंच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे.

हेही पाहा : भारत-पाक युद्ध थांबलं! भारतानं काय साध्य केलं अन् काय गमावलं?; डॉ. सतीश ढगे यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: imdjalgaon newsjalgaon weather updatesmarathi newssuvarna khandesh liveunseosonal rainweather forecast

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बोगस बियाणे-खत विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश; एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू देऊ नका – पालकमंत्री गुलाबराव पाटील

May 16, 2026
मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं! मनोज जरांगे-पाटील आमरण उपोषणाला बसणार; आंदोलनाची तारीखही ठरली!

May 16, 2026
Crime News: धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद

Crime News: धरणगाव पोलिसांची मोठी कारवाई; गावठी पिस्टलसह आरोपी जेरबंद

May 15, 2026
Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

Chopda News: चौगाव किल्ला रस्त्याची दुर्दशा; पावसाळ्यापुर्वी दुरूस्तीची मागणी

May 15, 2026
महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

महाराष्ट्रात मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम; 9.86 कोटी मतदारांच्या घरी पोहोचणार निवडणूक यंत्रणा

May 15, 2026
सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

सिंहस्थ कुंभमेळासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

May 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page