• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

Parola News : पारोळा येथे आमदार अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे भव्य तिरंगा यात्रा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 21, 2025
in पारोळा, ताज्या बातम्या
Parola News : पारोळा येथे आमदार अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे भव्य तिरंगा यात्रा

सुनिल माळी, प्रतिनिधी

पारोळा, 21 मे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलं. यादरम्यान संपूर्ण देश भारतीय सैन्याच्या पाठीशी उभा होता. यानंतर ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जोरदार प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय लष्कराच्या शौर्याच्या सन्मानार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेनेकडुन राज्यभरात तिरंगा रॅलीचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आज पारोळ्यात अमोलदादा पाटील मित्र मंडळातर्फे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली.

आपल्या माणसांना गमावल्याचे दुःख, भिकारड्या पाकड्याचा राग आणि दहशतवादी ठेचल्याचा आनंद अशा संमिश्र भावना व्यक्त करत या यात्रेत एरंडोल विधानसभा मतदारसंघातील मेडीकल असोसिएशन, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघ, दुर्गा शौर्य पथक, रिक्षा युनियन, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, मराठा सेवा, टुर्स & ट्रॕव्हल्स युनियन यांचेसह विविध संघटनांचे आजी-माजी पदाधिकारी, सदस्य, महिला बचत गट, महिला आघाडी, महिला संघटना व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.


या तिरंगा यात्रेला पारोळा शहरातील राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन व माल्यार्पण करत सुरूवात करण्यात आली. शहरातील व्हरायटी कॉर्नर वरून सरळ बाजार पेठेने – नगरपालिका चौक – गावहोळी चौक – रथ चौक – श्री मोठे श्रीराम मंदिर चौक – भवानी चौक – आझाद चौक – मडक्या मारोती चौक – मोठा महादेव चौक – तलाव गल्लीने सरळ राणी लक्ष्मीबाई प्रवेशव्दार व तेथुन भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याला अभिवादन करत या तिरंगा यात्रेचा समारोप करण्यात आला.

या तिरंगा यात्रेत सपत्नीक भारत मातेचा प्रतिमेचे व राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचे पुजन करत रॅली मार्गस्थ केली. या तिरंगा यात्रे दरम्यान चारचाकी वाहनावर भारतमातेचा जिवंत देखावा मुख्य आकर्षण होता. तसेच भारतीय सैन्य दलाचा पोषाख परिधान केलेले सैनिकांचा देखील बोलका देखावा मुख्य आकर्षक ठरला. या यात्रेवेळी माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा : “……तर कदाचित मी या पुरस्कारासाठी पात्र ठरले नसते!” संसदरत्न पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खासदार स्मिता वाघ यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: parola latest newssuvarna khandesh livetirnga rallytirnga rally in parola

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; 8 महिला कामगारांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून वारसांना पाच लाखांची मदत जाहीर

April 2, 2026
लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिलासा; ई-केवायसी दुरुस्तीसाठी ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

April 2, 2026
दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये भरीव वाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय

April 2, 2026
जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

जळगाव जिल्हा डीपीसी निधी खर्चात राज्यात अव्वल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचा गौरव

April 2, 2026
Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

Census 2027 : देशात तब्बल 15 वर्षांनंतर जनगणना करण्यास सुरूवात, दोन टप्प्यांत पार पडणार

April 1, 2026
जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

जळगावसाठी अभिमानाची बातमी! मराठी भाषेसाठी राजू बाविस्कर यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार प्रदान

April 1, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page