• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या महिलेची मुंबईत शस्त्रक्रिया झाली का?, मंगेश चिवटेंचा उपमुख्यमंत्र्यांना फोन, नेमकं काय घडलं?, पहा VIDEO

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 8, 2025
in महाराष्ट्र, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या महिलेची मुंबईत शस्त्रक्रिया झाली का?, मंगेश चिवटेंचा उपमुख्यमंत्र्यांना फोन, नेमकं काय घडलं?, पहा VIDEO

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

मुंबई, 8 जून : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे परवा जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील मुक्ताईनगरात शुक्रवारी सायंकाळनंतर संत मुक्ताई पालखी प्रस्थान सोहळा पार पडला. दरम्यान, हा दौरा आटोपून त्याच दिवशी रात्री उशिरा मुंबईच्या दिशेने रवाना होत असताना नियोजित वेळेपेक्षा विमानाचे उड्डाण होण्यास उशीर झाला. तर दुसरीकडे एका महिला रुग्णाला उपचारासाठी मुंबईला जाणे आवश्यक असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित महिलेला आपल्या विमानातून मुंबईला नेण्याची तत्परता दाखवली. दरम्यान, आता महिलेच्या शस्त्रकियेबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

जळगाववरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विशेष विमानामध्ये शितल बोरडे यांना सोबत आणलं. प्रवासादरम्यान त्यांनी या महिलेशी चर्चा करत त्यांच्यावर सुरू असलेल्या उपचारांची आस्थेवाईकपणे चौकशी केली. तसेच मुंबईत आल्यावर त्यांच्यासाठी विशेष रुग्णवाहिका उपलब्ध करून देत या महिलेला मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर रात्रभर उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओसडी तसेच स्वीय सहायक डॉक्टरांच्या संपर्कात होते.


मात्र, काही कारणास्तव काल 7 जून रोजी शितल यांची शस्त्रक्रिया पार पडली नाही. यामुळे शस्त्रक्रिया न झाल्याने शितल बोरडे यांना विशेष गाडीतून अकोला या ठिकाणी रवाना करण्यात आले. दरम्यान, मंगेश चिवटे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोनवरून सविस्तर माहिती दिली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शितल यांच्याशी संवाद साधत चौकशी केली. यावेळी शितल या भावुक झाल्या आणि मला तुमच्या रूपात वडील आणि भाऊ मिळाला अशी प्रतिक्रिया शितल यांनी दिली आहे. तसेच मी या रक्षाबंधनला तुमच्याकडे येऊन तुम्हाला राखी बांधणार असल्याचे सांगितले.


हेही पाहा : हवामानात बदल का होतोय? | जागतिक पर्यावरण दिन | पर्यावरण तज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांची विशेष मुलाखत

बातमी शेअर करा !
Share
Tags: dcm eknath shindemangesh chivatemarathi newsshital bordesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

‘मी मुंबईला जाणार; थांबणार नाही… हटणार नाही!’, मुंबईला जाण्यावर मनोज जरांगे पाटील ठाम

September 16, 2026
नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

नदी संवर्धनासाठी लोकसहभाग आवश्यक : जलपुरुष डॉ.राजेंद्र सिंहजी

September 16, 2026
‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

‘मनोज जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य; यामुळे ज्या मागण्या शक्य नाहीत, त्यांचा…..!’

September 16, 2026
महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

महिला शेतकरी सक्षमीकरणासाठी राज्य शासनाची महत्त्वपूर्ण पावले

September 16, 2026
आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी 118 लाभार्थ्यांना अनुदानाचा लाभ; Jalgaon ZP CEO करिश्मा नायर यांच्या हस्ते लाभाचे वाटप

September 16, 2026
राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page