• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 22, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora News : पाचोरा महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 22 जून : पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात 21 जून रोजी सकाळी साडेसहा वाजता आंतरराष्ट्रीय योग दिवस मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात बीज मंत्रासह सूर्यनमस्कार, त्यासोबतच शयन स्थिती, विपरीत शयन स्थिती, बैठक स्थिती व दंड स्थितीतील निवडक आसनांचा अभ्यास करण्यात आला. प्राणायामानंतर प्रार्थनेने योगवर्गाचा समारोप करण्यात आला. सदर कार्यक्रमासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. पाटील, प्रा. डॉ. अतुल सूर्यवंशी,  प्रा. डॉ. श्रावण तडवी यांनी योगशिक्षक म्हणून प्रात्यक्षिके दाखवली.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील, उपप्राचार्य. प्रा. डॉ. वासुदेव वले, उपप्राचार्य प्रा. डॉ.  जे. व्ही. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एस. एस. पाटील,  पर्यवेक्षक डॉ. जे. पी. बडगुजर, वरिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी आर. बी. वळवी, माजी विद्यार्थी संघाचे प्रमुख प्रा. डॉ. जे. डी. गोपाळ, पाचोरा तालुका क्रीडा समन्वयक प्रा. गिरीश पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. श्रावण तडवी, राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा. स्वप्निल भोसले, प्रा. डॉ. कमलाकर इंगळे,  प्रा. डॉ. माणिक पाटील, प्रा. डॉ. योगेश पुरी,  प्रा. डॉ. दिलीप पाटील, प्रा. एन. वाय. पाटील, प्रा. महेंद्र महाजन, प्रा. अमित येवले,  प्रा. महेश नेरपगार, भूषण वाघ, सुदाम वाघ, गोविंद शेलार, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, ग्रंथालय विभाग तथा शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा : Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुर्दैवी घटना

बातमी शेअर करा !
Share
Tags: international yoga daypachora newsssmm college pachorasuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

“शहीद जवान अमर रहे”! शासकीय इतमामात सेवारत सैनिक लान्स नायक रोहित पाटील यांना साश्रुनयनांनी अखेरचा निरोप

September 5, 2026
शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

शेतशिवार हिरवेगार होणार; जामनेर-पाचोरा तालुक्यातील 1 हजार 395 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार

September 5, 2026
आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्यसेवांच्या गुणवत्तेवर आता स्टार रेटिंगची नजर – मंत्री प्रकाश आबिटकर

September 4, 2026
सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सतत कार्यरत असणाऱ्या पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कुटुंबाचा सहभाग महत्त्वाचा – सीईओ करिश्मा नायर; वसंतवाडी अंगणवाडीला CEO यांनी दिली भेट

September 4, 2026
सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वसमावेशक विकास हाच ‘विकसित महाराष्ट्र 2047’चा मुख्य आधारस्तंभ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page