• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील दुर्दैवी घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 21, 2025
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Breaking! सर्पदंशाने 13 वर्षीय बालिकेचा मृत्यू; पाचोरा तालुक्यातील लासगाव येथील  दुर्दैवी घटना

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 21 जून : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील लासगाव येथून दुःखद बातमी समोर आली आहे. लासगावात 13 वर्षीय बालिकेचा सर्पदंशाने मृत्यू झालाय. यास्मीन बाबू शेख असे मयत मुलीचे नाव आहे. घराच्या मागच्या बाजूस असताना आज 21 जून रोजी सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास सर्पदंश झाल्याने तिचा मृत्यू झालाय.

नेमकं काय घडलं? –

मिळालेल्या माहितीनुसार, बाबू आजम शेख हे लासगावचे रहिवासी असून त्यांची मुलगी यास्मीन ही आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास घराच्या मागच्या बाजूने भांडे धूत होती. अशातच सापाने यास्मिनला दंश मारला. सर्पदंशानंतर यास्मिनला तातडीने नांद्रा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचारासाठी नेण्यात आलं.

पण, प्रकृती गंभीर असल्याने तिला तत्काळ जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाटेतच तिची प्राणज्योत मालवली. दरम्यान, 13 वर्षीय बालिकेचा अचानकपणे सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे लासगावसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.


सर्पमित्राने पकडले सापाला –

यास्मिनला दंश करणाऱ्या सापाला सर्पमित्राने पकडलंय. पकडलेला सर्प हा विषारी जातीचा असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सर्पदंशाच्या घटनेनंतर काही तासांतच स्थानिक सर्पमित्र घटनास्थळी पोहोचले आणि संबंधित सापाला जिवंत पकडले. दरम्यान, सर्प पकडल्यानंतर परिसरात थोडासा दिलासा मिळाला असला, तरीही बालिकेच्या मृत्यूमुळे शोककळा पसरली आहे.

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय योग दिवस 2025 : भुसावळात रेल्वेचे मैदान झाले योगमय; मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी, शेकडो विद्यार्थ्यांची उपस्थिती, पाहा Photos

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora taluka newssnake bitesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

जळगाव येथे 13 ऑगस्टला प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी नोकरीच्या संधी

August 11, 2026
जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

जळगाव सिटी क्लायमेट ॲक्शन प्लॅन व हिट ॲक्शन प्लॅनचे प्रकाशन, 19 प्रभागात वृक्षारोपण

August 11, 2026
सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

सातगाव डोंगरी येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 10, 2026
“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

“काशीचा नशामुक्तीचा संदेश जळगावच्या प्रत्येक गावात पोहोचला पाहिजे” — केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

August 10, 2026
लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लवकरच राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज; थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्रही देण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 10, 2026
पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

पुणे जिल्ह्यातील लोहगाव येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page