• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रभक्तीच्या स्वरांनी गुंजले; पालकमंत्र्यांच्या देशभक्तीपर गीताच्या सुरांनी सभागृह झाले मंत्रमुग्ध

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 14, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रभक्तीच्या स्वरांनी गुंजले; पालकमंत्र्यांच्या देशभक्तीपर गीताच्या सुरांनी सभागृह झाले मंत्रमुग्ध

जळगाव, 14 ऑगस्ट : स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जिल्हाधिकारी कार्यालय परिसर देशभक्तीच्या स्वरांनी दुमदुमून गेला. जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिवर्तनच्या वतीने आयोजित संगीतमय सादरीकरणात राष्ट्रप्रेमाचा अनोखा आविष्कार रंगला.

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी स्वतः मंचावर उभे राहून “हर करम अपना करेंगे, दिल दिया है, जान भी देंगे” हे गीत सादर करताच संपूर्ण सभागृह देशप्रेमाच्या लहरींनी भारून गेले. उपस्थितांच्या उत्स्फूर्त टाळ्यांनी सभागृहा दुमदुमून गेले.

परिवर्तनचे शंभू पाटील यांच्या ओघवत्या आणि स्फूर्तीदायक निवेदनाने कार्यक्रमाला वेगळीच उंची दिली. राष्ट्रभक्तीपर गीतांच्या लहरींमध्ये प्रत्येक उपस्थित मनाने पुन्हा एकदा स्वातंत्र्य संग्रामाचा इतिहास अनुभवला.

कार्यक्रमाला आमदार सुरेश (राजू मामा) भोळे, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोकभाऊ जैन, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, महापालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सर्व मान्यवर पाहुण्यांच्या हाती तिरंगा झेंडा देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तिरंगा उंचाऊन तिरंग्याला अभिवादन केले , स्वातंत्र्याचा अभिमान जपत, संपूर्ण जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर देशभक्तीच्या स्वरांनी आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेने उजळून निघाला.

हेही वाचा : घरगुती वीज ग्राहकांनी ओलांडला 1 हजार मेगावॅट वीजनिर्मिती क्षमतेचा टप्पा; सूर्यघर मोफत वीज योजनेतील कामगिरीत जळगाव जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector office jalgaonindependence day 2025jalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page