• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

Video | जळगाव LCB आणि भुसावळ पोलिसांची संयुक्त कारवाई; गांजा तस्करी करणारा जेरबंद

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 22, 2025
in भुसावळ, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
Video | जळगाव LCB आणि भुसावळ पोलिसांची संयुक्त कारवाई; गांजा तस्करी करणारा जेरबंद

भुसावळ, 22 ऑगस्ट : जळगाव स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मध्यप्रदेशातील एका इसमाला गांजा तस्करी करताना रंगेहात पकडण्यात आले. त्याच्याकडून जवळपास तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  अनारसिंग वालसिंग भिलाला (वय 30, रा. शमलकोट, ता. झिरण्या, जि. खरगोन, मध्यप्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात वाढत्या अमली पदार्थांच्या तस्करीच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

पोलिसांनी नेमकी कशी केली कारवाई? –

मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे यांना 22 ऑगस्ट रोजी पहाटे 1 वाजून 55 मिनिटांनी माहिती मिळाली की, एक इसम काळ्या रंगाच्या होंडा शाइन मोटारसायकलवरून भुसावळ शहरात गांजाची अवैधरित्या वाहतूक करीत आहे. यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या आदेशानुसार स्था.गु.शा.चे पथक भुसावळकडे रवाना झाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल वाघ यांना माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनीही आपल्या पथकासह छाप्यात सहभाग घेतला. हॉटेल सुरुची इनजवळ नॅशनल हायवेवरील सर्व्हिस रोडवर संशयित दिसताच पोलिसांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र पोलिसांनी शिताफीने त्याला पकडले.

आरोपीविरोधात गुन्हा दाखल –

अटक केलेल्या संशियत आरोपी अनारसिंग वालसिंग भिलाला याच्याकडून 2 लाख 5 हजार 500 रूपये किंमतीचा 10 किलो 275 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.  यासोबतच 75 हजार रूपये किंमतीची होंडा शाइन मोटारसायकल (क्र. MP-09-VM-4395) तसेच 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल हँडसेट देखील जप्त करण्यात आली असून एकूण जप्त मुद्देमालाची किंमत 2 लाख 90 हजार 500 रूपये इतकी  आहे. दरम्यान, या प्रकरणी पो.कॉ. विकास सातदिवे यांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात NDPS Act 1985 कलम 20(ब), 22 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.


यांनी केली कारवाई –

सदरची कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधीकारी भुसावळ उपविभाग संदीप पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पोलीस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ बाजरपेठ पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पाटील पो.उप.निरी.शरद बागल, श्रे.पो.उप.निरी.रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाळ गव्हाळे, संदिप चव्हाण, उमाकांत पाटील, पो.ना.विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, चा.पो.कॉ. महेश सोमवंशी सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, जळगांव, पो.कॉ. हर्षल महाजन, पो.कॉ. परेश बि-हाडे सर्व नेम, भुसावळ बाजारपेठ पो.स्टे. यांच्या पथकाने केली.

हेही वाचा : Dream 11 वर आता नाही खेळता येणार ‘कॅश कॉन्टेस्ट’; ऑनलाईन गेमिंग विधेयकाचा थेट परिणाम, नेमकी बातमी काय?

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhusawal policecrime newsdrug smugglerjalgaon lcbsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 11, 2026
‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान पुरस्कार 2025-26’ चे आज होणार वितरण; CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुढील टप्प्याचा नाशिकमध्ये शुभारंभ

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page