• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Video | Ind Vs Pak 2025 : “भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही. पण…!” भारत-पाक सामन्याआधी खासदार संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 14, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Video | Ind Vs Pak 2025 : “भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही. पण…!” भारत-पाक सामन्याआधी खासदार संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई, 14 सप्टेंबर : दुबईत आयोजित आशिया कप स्पर्धेत आज भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यात सामना पार पडणार आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दोन्ही देशांतील तणात वाढल्यानंतर पहिल्यांदाच भारत-पाक सामना होतोय. दरम्यान, अनेक विरोधी पक्षांनी या सामन्याला विरोध दर्शवला असून सोशल मीडियावरही बहिष्काराची मागणी होत आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट करत जय शहा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केलीय.

संजय राऊत काय म्हणाले? –

खासदार संजय राऊत यांना भारत-पाक सामन्याबाबत विचारले असता ते म्हणाले की, भारतीय क्रिकेट संघालाही हा सामना खेळायचा नाही. पण, त्यांच्यावर जय शाहांचा दबाव आहे. काही क्रिकेटपटूंशीआम्ही बोललो. मात्र, त्यांची मजबुरी आहे. दरम्यान, अनेक माजी क्रिकेटपटूंनी यावर भाष्यही केलं. माजी क्रिकेट यावर मत व्यक्त केलेय. पण जय शाहांचा यावर दबाव आहे, असा गौप्यस्फोट संजय राऊतांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)


‘जय शाह यांचा इंटरेस्ट यात गुंतलेला’ –

यापुर्वी दहशतवाद, श्रीलंका आणि पाकिस्तान अशा अनेक ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय सामन्यातून भारताने माघार घेतली आहे आणि हे काही नवीन नाही. पण, जय शाह यांचा इंटरेस्ट यात गुंतलेला आहे. जय शाह हे दुबईत आहेत. पण, ते आजच्या सामन्याला जाणार नाही, हे कितीतरी मोठे उपकार त्यांनी केलेले आहेत. तुम्ही सामना आयोजित केलेला असून तुम्ही प्रमुख आहात. नरेंद्र मोदी यांना राष्ट्रभक्तीबद्दल कोणतीही नैतिकता राहिलेली नाही तसेच त्यांच्या अंधभक्तांनाही, अशी टीकाही संजय राऊतांनी केलीय.

‘भाजपचा राष्ट्रवाद हे सर्वात मोठे ढोंग’ –

दरम्यान, ज्या रेस्टॉरंटमध्ये हे सामने दाखवले जातील, त्यांची नावे सार्वजनिक केली जातील आणि लोकांपर्यंत पोहोचवली जातील. भारत विरूद्ध पाकिस्तान क्रिकेट सामन्यांची तिकिटे विक्री होत नाही. पण गॅम्बलिंग तसेच मनी लाँन्ड्रिंग होणार आहे. जय शाह दुबईत बसलेले आहेत. मोदींची अशी काय मजबुरी आहे की, त्यांना भारत पाकिस्तान सामना त्यांना खेळवावा लागत आहे. आजच्या भारत पाकिस्तान सामन्यावरील लक्ष विचलित व्हावं, म्हणून मोदी मणिपूरला गेले. दरम्यान, भाजपचा राष्ट्रवाद हे सर्वात मोठे ढोंग आहे, अशी टीकाही खासदार राऊतांनी केलीय.

हेही वाचा : Video | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा? अजित दादांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले की, “आमच्या तिघांमध्ये…!”

बातमी शेअर करा !
Share
Tags: india vs pakistan asia cup 2025jay shahmarathi newssanjay rautsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page