• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

महाराष्ट्राची कन्या प्रियंका मोहितेची आणखी एक मोठी कामगिरी, जगातील 8व्या क्रमांकाचे शिखर केले सर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 22, 2025
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, देश-विदेश
Another great achievement by Maharashtra's daughter Priyanka Mohite, she reached the 8th position in the world

महाराष्ट्राची कन्या प्रियंका मोहितेची आणखी एक मोठी कामगिरी, जगातील 8 व्या क्रमांकाचे शिखर केले सर

सातारा, 22 सप्टेंबर : महाराष्ट्राची कन्या आणि प्रसिद्ध गिर्यारोहक प्रियंका मोहिते हिने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा येथील प्रियंका मोहिते ही 8000 मीटरपेक्षा जास्त उंची असलेली 6 शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे. प्रियंकाने एक मोठी कामगिरी केली आहे.

प्रियंका मंगेश मोहिते हिने तिचे मार्गदर्शक अंग दावा शेर्पा यांच्यासह आज सकाळी सुमारे 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास नेपाळमधील माउंट मनासलू शिखर यशस्वीरित्या सर केले. या शिखराची उंची ही तब्बल 8 हजार 163 मीटर असून हे जगातील 8 वे सर्वोच्च शिखर आहे.

33 वर्षीय प्रियंका मोहिते हिच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद आहे. प्रियंकाला 2020 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते तेनझिंग नोर्गे साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिने याआधी प्रियंका मोहिते हिने 2022 मध्ये जगातील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कांचनजंगा सर केले होते. या शिखराची उंची 8 हजार 586 मीटर आहे.

प्रियंका मोहिते हिची कामगिरी –

प्रियंका मोहिते या तरुणीने एप्रिल 2021 मध्ये जगातील दहावे सर्वोच्च शिखर असलेले अन्नपूर्णा शिखर सर केले होते. त्याची उंची 8 हजार 91 मीटर आहे. तसेच तिने जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट देखील सर केले आहे. माउंट एरेस्टची उंची 8 हजार 849 मीटर आहे. तसेच तिने ल्होत्से शिखरही सर केले आहे. याची उंची 8 हजार 516 मीटर आहे.

इतकेच नव्हे तर वयाच्या 30व्या वर्षी प्रियंकाने 8 हजार 485 मीटर उंचीचे मकालू शिखरही सर केले आहे. यासोबतच तिने 8 हजार 895 मीटर उंचीवरील किलीमांजारो पर्वतावरही चढाई केली आहे. यानंतर आज सकाळी 9 वाजून 15 मिनिटांच्या सुमारास प्रियकांने जगातील आठव्या क्रमांकाचे मनास्लू शिखर सर केले आहे. यामुळे 8 हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची 6 शिखरे सर करणारी ती पहिली भारतीय महिला गिर्यारोहक ठरली आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: adventuremount manaslupriyanka mohitesatarasports

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

जळगाव विधानपरिषद: भाजपकडून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी; इच्छुकांचा हिरमोड, शिवसेनेच्या भूमिकेकडे लक्ष

June 1, 2026
IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

IPL 2026 Final: विराट कोहलीचे मॅचविनिंग अर्धशतक; गुजरातचा ५ गडी राखून पराभव करत आरसीबी सलग दुसऱ्यांदा चॅम्पियन!

June 1, 2026
सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page