• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

Pachora Crime News : गावठी कट्टा आणि जिवंत काडतूससह एकास अटक; पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 23, 2025
in पाचोरा, ताज्या बातम्या
Pachora Crime News : गावठी कट्टा आणि जिवंत काडतूससह एकास अटक; पाचोरा पोलिसांची मोठी कारवाई

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 23 सप्टेंबर : पाचोरा शहरातील गिरणा पंपींग रोड परिसरात पोलिसांनी सापळा रचून गावठी कट्टा, जिवंत काडतूस व मोटारसायकलसह एकाला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी समाधान बळीराम निकम (वय 37 वर्षे, रा. जाधववाडी, गिरणा पंपींग रोड, पाचोरा, जि. जळगांव, मुळ रा. अंजाळा, ता. यावल, जि. जळगांव) याला पाचोरा पोलिसांनी अटक केली असून त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पाचोरा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पाचोरा पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मंगलम पार्क परिसरात छापा टाकण्यात आला. त्यावेळी समाधान बळीराम निकम (वय 37, रा. जाधववाडी, पाचोरा, मुळगाव अंजाळा, ता. यावल) हा इसम मोटारसायकलवर संशयास्पदरीत्या फिरताना आढळला. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी पिस्तूल, एक जिवंत काडतूस, मॅग्झीन व सुमारे 50 हजार रुपयांची मोटारसायकल मिळून एकूण 73 हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

पोलिसांनी केली आरोपीस आरोपीस अटक –

या प्रकरणी समाधान निकम याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 व 25 अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही जळगाव जिल्ह्यात विविध प्रकरणात 8 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

यांनी केली कामगिरी –

सदरची कामगिरी ही जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेडडी, चाळीसगांव परिमंडळाच्या अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर पवार, उप विभागीय पोलीस अधिकारी अरुण आव्हाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, पोउपनिरी कृष्णा घायाळ, सफौ. रणजित देवसिंग पाटील, पोहेकॉ राहुल काशिनाथ शिंपी, पोकॉ योगेश सुरेश पाटील, पोकॉ शरद पाटील, पोकॉ. गणेश कुवर, पोकॉ श्रीराम शिंपी व स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोहेकॉ राहुल पाटील,  जितेंद्र सुरेश पाटील, भूषण पाटील यांनी पार पाडली.

हेही वाचा : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्वाची घोषणा; म्हणाले की, “सगळीकडे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू; शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी…”

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newspachora crime newspachora newspachora policesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page