• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

मोठी बातमी! जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 7, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
मोठी बातमी! जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली

जळगाव, 7 ऑक्टोबर : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे आयुष प्रसाद यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्यातील 7 आएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या –

महाराष्ट्र शासनाने राज्यातील सात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये नाशिक, जळगाव, रत्नागिरी आणि पुणे जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांच्या तसेच इतर महत्त्वाच्या पदांवर फेरबदल करण्यात आले आहेत.

जळगावहून आयुष प्रसाद यांची बदली –

भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र कॅडरचे 2015 च्या बॅचचे अधिकारी असलेले आयुष प्रसाद यांनी जुलै 2023 मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला होता.  अशातच आज त्यांची बदली करण्यात आली असून त्यांच्यावर नाशिकच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार देण्यात आला आहे.

रोहन घुगे असणार जळगावचे जिल्हाधिकारी –

आयुष प्रसाद यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जागी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्तांच्या सल्ल्यानुसार ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून आयुष प्रसाद यांच्याकडून जळगावच्या जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा, असे रोहन घुगे यांच्या बदलीपत्रात नमूद करण्यात आले आहे.

कोण आहेत रोहन घुगे –

रोहन घुगे हे एक भारतीय प्रशासकीय सेवेतील (IAS) 2018 च्या बॅचचे अधिकारी आहेत. वर्धा तसेच ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द यशस्वी राहिलेली आहे. यासोबतच त्यांनी कुपोषणमुक्त गावे यांसारख्या उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण काम केले आहे. दरम्यान, घुगे यांची आता जळगावचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा : PM Narendra Modi Maharashtra Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर, काय आहे खास? वाचा, संपूर्ण बातमी

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector office jalgaonias ayush prasadIAS officers Transfersjalgaon dmjalgaon newsrohan ghuge

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page