• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शन; केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांचा उपक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
November 3, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
जळगावमध्ये प्रगतिशील महाराष्ट्र 2025 प्रदर्शन; केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार स्मिता वाघ यांचा उपक्रम

जळगाव, 3 ऑक्टोबर :  गेल्या तीस वर्षा पासून रखडलेले पाड़ळसरे धरणाचा प्रश्न मार्गी लावत ८५९ कोटिंची तरतूद करून आणली. अलीकडे नव्या इमारतीने रूपडे बदलनारे जळगाव विमानतळ महाराष्ट्रातील पाचव्या क्रमांकावर असून आता त्याला कार्गो करण्याचा माझा प्रयत्न आहे.  प्रगतिशील महाराष्ट्र 2025 हे त्या विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल असून केंद्र सरकारपर्यन्त जाऊ न शकणाऱ्या नागरिकांना केंद्रीय खात्यांच्या योजना कळाव्यात म्हणूनच हे प्रदर्शन आयोजित केल्याचे खा. स्मिताताई वाघ यांनी सोमवारी सांगितले.

दिल्ली येथील फ्रेंड्ज़ एक्झिबिशन एंड प्रमोशनच्या वतीने येथील शिवतीर्थ – जी एस ग्राउंडवर आयोजित केलेल्या प्रगतिशील महाराष्ट्र 2025 या प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात त्या उद्धघाटक म्हणून बोलत होत्या. यावेळी मंचावर आमदार सुरेश भोळे, गोदावरी फाउंडेसनच्या सचिव केतकी पाटील, रायसोनी कोलेजच्या डायरेक्टर डॉ. प्रीती अग्रवाल, शासकीय अभियांत्रिकी कोलेजचे प्राचार्य सुहास गाजरे, पोदार इण्टरनेशनल स्कूलचे प्राचार्य गोकुळ महाजन, ऑर्डन्स फॅक्टरी वरणगावचे चीफ जनरल मैनेजर एम. झेड. सरवर, फ्रेंड्ज़ एक्झिबिशनच्या प्रोजेक्ट हेड अखिला श्रीनिवासन, रीजनल हेड दत्ता थोरे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रघुवीर सोमवंशि, डीआरडिएचे प्रकल्प संचालक   लोखंडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

अतिशय थाटात सुरु झालेल्या या प्रदर्शनाचा शुभारंभ पोदार इंटरनैशनल स्कुलच्या विद्यार्थ्यानी पहाड़ी आवाजात गायिलेल्या महाराष्ट्र गीतांने झाली. उद्धघाटनानंतर बोलताना आ. राजू मामा उर्फ सुरेश भोळे म्हणाले की, खा. स्मिताताई वाघ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकास पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्यांच्या कल्पकते तुन साकारलेले हे प्रदर्शन कृषि, शिक्षण, टेक्नोलॉजी, आरोग्य याच्या महितीने  समृद्ध आहे. बांबूची भाजी असते हे मला पहिल्यांदाच कळाले. या वैविध्यपूर्ण प्रदर्शनाला सगळ्या जळगाव करानी भेट द्यावी असेही ते म्हणाले. दरम्यान, आज दिवसभर जळगाव शहरातील नागरिक, विविध शाळा महाविद्यालायाच्या विद्यार्थ्यानी भेट दिली. पहिल्या दिवशी जवळपास साडेपाच हजाराहूंन अधिक लोकांनी भेट घेऊन माहिती घेतली.

 एक लाख वर्षापूर्वीचे डायनोसरचे अंडे पाहुन विद्यार्थी भारावले!

या प्रदर्शनात जीओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या स्टॉलवर ठेवण्यात आलेले एक लाख वर्षापूर्वीचे डायनासोरचे अंडे पाहुन जलगावकर चांगलेच भारावले. विशेषता शाळकरी मुलानि मोठ्या कोतुकाने ते हात लाऊन पाहिले.

 ऑर्डन्स फैक्टरी वरणगावच्या स्टॉलवर देशी बनावटीच्या बॉम्ब !

या प्रदर्शनात वरणगावच्या ऑर्डिन्स फॅक्टरीच्या स्टॉल वर युद्धात वारण्यात येणाऱ्या बॉम्ब आणि बुलेटच्या प्रतिकृति मांडण्यात आल्या आहेत. त्या पाहुन प्रत्यक्षात युद्धभूमिची आठवण येणारे आहे.

प्रदर्शनात सहभागी झालेली ही विविध लक्षवेधक खाती –

जैवतंत्रज्ञान विभाग (जैव प्रौद्योगिकी व संशोधन),केंद्रीय होमिओपॅथी संशोधन परिषद,कृषी विभाग, महाराष्ट्र शासन,महाराष्ट्र राज्य वीज उत्पादन कंपनी लिमिटेड,केंद्रीय कुक्कुट विकास संस्था,राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ,तमिळनाडू उद्यानविकास संस्था, भारतीय मानक ब्युरो,कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड,केंद्रीय रेशीम मंडळ,भारतीय रिझर्व्ह बँक,ईशान्य क्षेत्रीय कृषी विपणन महामंडळ, ओडिशा बांबू विकास संस्था,भारतीय कृषी अनुसंधान परिषद (ICAR),केंद्रीय भांडारण महामंडळ,केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ,भारतीय वनस्पती सर्वेक्षण,महाराष्ट्र ऊर्जा विकास संस्था,कर्नाटक सोप्स अँड डिटर्जंट्स लिमिटेड,नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड,भारतीय सागरी विद्यापीठ, व्हाईट बँड असोसिएट्स,कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय,केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी व तंत्रज्ञान संस्था,महाराष्ट्र बांस (बांबू) विकास संस्था,भारतीय लघुउद्योग विकास बँक, भारतीय चहा मंडळ,न्यू इंडिया इन्शुरन्स,महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ,

म्युनिशन्स इंडिया लिमिटेड,केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग,पंजाब नॅशनल बँक, भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषद,इंडियन फार्मर्स फर्टिलायझर को-ऑपरेटिव्ह लिमिटेड, वनस्पती जाती व शेतकरी अधिकार संरक्षण प्राधिकरन, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण, भारतीय विमानतळ प्राधिकरण,केंद्रीय भांडारण महामंडळ,मध्य रेल्वे, गुजरात इन्फॉर्मेटिक्स लिमिटेड,भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे स्टॉल लक्ष्यवेधक आहेत.

प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक केले. सरिता खाचने यांनी सूत्रसंचालन केले तर अखिला श्रीनिवासन यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संतोष पवार, दीपकसिंग मेहता, साक्षी सैनी, साक्षी रावत, हिमांशी महावर, तानिक्षा सुक्ला, आकांक्षा झा, महालक्ष्मी आदिनी विशेष प्रयत्न केले.

हेही वाचा : ICC World Cup Final : दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत भारतीय महिला क्रिकेट संघाने पहिल्यांदाच पटकावले विश्वविजेतेपद

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsmp smita waghprogressive maharashtra 2025 exhibitionsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

“शेतकऱ्याची पाटी कोरी झाली पाहिजे अन् त्याला……..!” कर्जमाफीनंतर महायुती सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

July 15, 2026
पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

पंढरीच्या वाटेवर वारकऱ्यांना चालण्याचे बळ देणारा मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचा ‘चरणसेवा उपक्रम’

July 15, 2026
शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ज्वारी खरेदीची मुदत वाढली, किमान आधारभूत किमतीवर ज्वारी विक्रीची आणखी संधी

July 15, 2026
VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

VIDEO | पावसाळी अधिवेशनात पाचोरा-भडगाव मतदारसंघाला काय मिळालं?; आमदार किशोर आप्पा पाटील यांनी दिली महत्वाची माहिती

July 15, 2026
‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘एसटी’ डेपोच्या पुनर्विकासातून महामंडळाला सक्षम करण्यात येणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 15, 2026
Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

Jalgaon News: ग्रामीण पशुधन उद्योजकतेबाबत 16 जुलै रोजी कार्यशाळा

July 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page