• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

पारदर्शक कारभाराकडे वाटचाल!, जळगाव जिल्ह्यात ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या निगराणीत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 24, 2025
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
पारदर्शक कारभाराकडे वाटचाल!, जळगाव जिल्ह्यात ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या निगराणीत

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

जळगाव, 24 डिसेंबर : जिल्ह्यात मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियान मोठ्या प्रमाणावर प्रभावीपणे राबविण्यात येत असून, या अभियानांतर्गत ग्रामपंचायती समृद्ध व अधिक सक्षम करण्यासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. याच उपक्रमांचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या दूरदृष्टीतून ग्रामपंचायत कार्यालये तसेच गावांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्ह्यात ३४.७४ टक्के ग्रामपंचायती सीसीटीव्हीच्या नजरेत आल्या आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानांतर्गत ग्रामपंचायती डिजिटल करणे, ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्यात येणाऱ्या सेवा व सुविधा ऑनलाईन करणे, गावात जलतारा व शोषखड्डे तयार करून पाणी जिरविणे, वनराई बंधारे बांधणे, तसेच ग्रामपंचायतींना आयएसओ मानांकन मिळवून देणे असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. याच अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायत कार्यालये व ग्रामपंचायत हद्दीत सुरक्षितता आणि पारदर्शकता वाढविण्याच्या उद्देशाने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील एकूण ११६० ग्रामपंचायतींमध्ये हे अभियान सुरू असून, आतापर्यंत ४०३ ग्रामपंचायत कार्यालये व ग्रामपंचायत हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील ३४.७४ टक्के ग्रामपंचायती या सीसीटीव्हीच्या ‘तिसऱ्या डोळ्या’च्या नजरेत आल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कामकाजावर प्रभावी देखरेख राहणार असून, गावातील सुरक्षितता वाढण्यास तसेच गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. आगामी काळात उर्वरित ग्रामपंचायतींमध्येही टप्प्याटप्प्याने ही मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

याबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल म्हणाल्या की, “मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत अभियानाचा मुख्य उद्देश ग्रामपंचायती अधिक सक्षम, पारदर्शक व सुरक्षित करणे हा आहे. ग्रामपंचायत कार्यालये व ग्रामपंचायत हद्दीत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढेल, नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ होईल तसेच गावपातळीवर सुरक्षिततेला बळ मिळेल.
सध्या जिल्ह्यात ३४.७४ टक्के ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली असून, उर्वरित ग्रामपंचायतींमध्येही ही सुविधा टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ग्रामपंचायती अधिक स्मार्ट, उत्तरदायी व लोकाभिमुख करण्याच्या दिशेने जिल्हा परिषद सातत्याने प्रयत्नशील आहे.

तालुकानिहाय सीसी टीव्ही बसविलेल्या ग्रामपंचायतींची संख्या पुढील प्रमाणे –

  • जामनेर-९५
  • मुक्ताई नगर-२९
  • रावेर-४५
  • भुसावळ-१६
  • धरणगाव-३०
  • भडगाव-१९
  • परोळा-२९
  • चोपडा-३०
  • यावल-२२
  • जळगाव-२२
  • अमळनेर -३५
  • एरंडोल-११
  • पाचोरा-२०

हेही वाचा : गुटखा आणि प्रतिबंधित पदार्थांची विक्री झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करणार; मंत्री नरहरी झिरवाळ यांचा इशारा

बातमी शेअर करा !
Share
Tags: CCTVceo minal karanwalgram panchayatsjalgaon district newsjalgaon newsjalgaon zpsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page