• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव शहर

Atal Bihari Vajpayee 101th Birth Anniversary Jalgaon : ‘देशासाठी समर्पण जीवन जगणारे कविराज व्यक्तिमत्व म्हणजे श्रद्धैय अटल जी’, आमदार सुरेश भोळे यांचे प्रतिपादन

जळगाव भाजप कार्यालयात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती १०१ वी जयंती साजरी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
December 25, 2025
in जळगाव शहर, ताज्या बातम्या
The 101st birth anniversary of Bharat Ratna Atal Bihari Vajpayee was celebrated at the BJP office in Jalgaon.

Atal Bihari Vajpayee 101th Birth Anniversary Jalgaon : जळगाव भाजप कार्यालयात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती १०१ वी जयंती साजरी

जळगाव, 25 डिसेंबर :  देशाचे लोकप्रिय माजी पंतप्रधान भारतरत्न कविराज श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांची १०१ वी जयंती आज सर्वत्र साजरा करण्यात आली. जळगाव शहरातील भाजपा कार्यालय जी.एम. फाउंडेशन येथे शहराचे आमदार सुरेश भोळे (राजू मामा), महानगर जिल्हाध्यक्ष श्री.दिपक सुर्यवंशी, यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. आज गुरुवारी रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी आ. सुरेश भोळे यांनी अटलजींच्या जीवन कार्याविषयी माहिती कार्यकर्त्यांना दिली. तसेच देशासाठी समर्पण जीवन जगणारे कविराज व्यक्तिमत्व म्हणजे श्रद्धैय अटल जी होते, असे प्रतिपादनही त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, नितीन इंगळे, राहुल वाघ, जयेश भावसार, ज्येष्ठ पदाधिकारी उदयजी भालेराव, भगत बालाणी, मुकुंद मेटकर, महिला जिल्हाध्यक्ष सौ. नितूताई परदेशी, युवा मोर्चा अध्यक्ष महेश पाटील उपस्थितीत होते.

कार्यक्रमाप्रसंगी भाजपा पदाधिकारी संजय घुगे यांनी अटलजींच्या जीवनावर आधारित कविता सादर केली. यानंतर व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष विनय बाहेती यांनी ‘मोदी फिल्ड भारत’ या पुस्तकाचे विमोचन आ. सुरेश भोळे यांनी केले. या कार्यक्रमाला भाजपा जिल्हा पदाधिकारी, मंडल अध्यक्ष मोर्चा, आघाडी अध्यक्ष व भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस जयेश भावसार यांनी केले व आभार प्रदर्शन मुकुंद मेटकर यांनी केले.

हेही वाचा : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन सतर्क, हॉटेल्स व आस्थापनांमध्ये सखोल तपासणीचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: Atal Bihari VajpayeeAtal Bihari Vajpayee Jayantijalgaonjalgaon bjpJalgaon Bjp officerajumama bholesuresh bhole

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला स्टार्ट अप हब स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 14, 2026
श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

श्रावणबाळ योजनेतील अर्ज प्रक्रिया सुलभ करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

October 14, 2026
गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

गिरणा धरणातून तीन आवर्तने सोडण्याची मागणी; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

October 12, 2026
शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

शाळा – अंगणवाड्यांसाठी भरीव निधी देणार; प्रमाणित आराखडे तयार करून कामांना गती द्या – पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

October 12, 2026
एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

एरंडोल विधानसभा मतदारसंघात ‘जलतारा’ अभियानाचा प्रत्यक्ष शुभारंभ; खडकेसीम, वाघरे व आंचळगाव येथे JCB द्वारे जलसंवर्धनाच्या कामांना सुरुवात

October 11, 2026
मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

मोठी बातमी! ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज’ अभियानात ग्रामपंचायतींचा डंका; राज्यातील ‘या’ पाच ग्रामपंचायतींना मिळाला कोटींचा पुरस्कार

October 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page