• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट; जीएमसीमध्ये 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 27, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
प्रजासत्ताक दिनी जळगावकरांना अत्याधुनिक आरोग्य सुविधेची मोठी भेट; जीएमसीमध्ये 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे पालकमंत्र्यांचे हस्ते लोकार्पण

जळगाव, 27 जानेवारी : जळगाव शहर व जिल्ह्यातील रुग्णांना आता गंभीर आजारांचे तात्काळ व अचूक निदान स्थानिक पातळीवरच होणार असून आरोग्यसेवेत जळगावने आणखी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सामान्य कुटुंबातील रुग्णाला वेळेत निदान होऊन जीव वाचावा, हाच आमचा खरा उद्देश आहे. सुरू झालेले 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीन म्हणजे जळगावच्या आरोग्यसेवेसाठी क्रांतिकारी पाऊल असून अपघात, हृदयरोग, मेंदूविकार यासारख्या गंभीर आजारांमध्ये ‘गोल्डन अवर’ महत्त्वाचा असतो. ही सुविधा त्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत सन 2024-25 मधील मंजूर निधीतून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक टर्न-की प्रकल्पातील 128 स्लाइस सीटी स्कॅन मशीनचे लोकार्पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मीनल करनवाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्निल सांगळे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष तपासण्या कमी वेळेत व अधिक अचूकतेने करता येणार –

अचूक निदान, कमी वेळ, अधिक सुविधा या अत्याधुनिक मशीनद्वारे मेंदूचे सीटी स्कॅन, शरीरातील विविध अवयवांचे प्लेन सीटी स्कॅन, कॉन्ट्रास्टसह सीटी स्कॅन, अब्डॉमेन व पेल्व्हिस संयुक्त तपासणी, बोन डेन्सिटोमेट्री, कार्डिएक सीटी, व्हॅस्क्युलर तसेच इतर विशेष तपासण्या कमी वेळेत व अधिक अचूकतेने करता येणार आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

या सुविधेमुळे अपघातग्रस्त रुग्ण, हृदयरुग्ण, मेंदूविकारग्रस्त तसेच गंभीर आजारांच्या रुग्णांचे तातडीने निदान होऊन उपचार सुरू करणे शक्य होणार आहे. शासन निर्णयानुसार पात्र रुग्णांना ही सेवा मोफत, तर इतर रुग्णांना नाममात्र शुल्कात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांवरील खर्चाचा मोठा आर्थिक बोजा सर्वसामान्यांवर येणार नाही, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. कार्यक्रमाला वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर, कर्मचारी, वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी उपस्थित होते.

हेही वाचा : 150 दिवसांच्या ‘ई-गव्हर्नन्स’ कार्यक्रमात राज्यात जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाचा प्रथम क्रमांक

बातमी शेअर करा !
Share
Tags: 128-slice CT scan machinegovernment medical college and hospital jalgaonguardian minister gulabrao patiljalgaon newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

राज्यभरात एसटी बसस्थानकांवर 125 ‘हिरकणी कक्ष’ उभारले जाणार

September 16, 2026
खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

खनिजांची चोरी आणि गळती रोखण्यासाठी डिजिटल प्रणालीचा होणार वापर; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

September 16, 2026
राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

राज्यातील शेत व पाणंद रस्त्यांचे डिजिटल मॅपिंग करून ‘महापाणंद ग्रिड’ उभारणार

September 16, 2026
राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

राज्यातील नद्यांच्या संवर्धनासाठी नदी संवर्धन अभियान राबविण्यात येणार – मंत्री गिरीश महाजन

September 16, 2026
पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

पर्यावरणपूरक आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

September 14, 2026
“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

“….ही शक्यतो माझी शेवटची भेट असू शकते!”, अंतरवाली सराटीतून मनोज जरांगे पाटील यांची मराठा समाजाला भावनिक साद

September 14, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page