• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई; 35 हजार रुपयांची लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडले, काय आहे संपुर्ण बातमी?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 13, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
मंत्रालयात एसीबीची मोठी कारवाई; 35 हजार रुपयांची लाच घेताना क्लर्कला रंगेहात पकडले, काय आहे संपुर्ण बातमी?

मुंबई, 13 फेब्रुवारी : मुंबईतील मंत्रालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मोठी कारवाई करत अन्न व औषध प्रशासन विभागातील क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली. निलंबित मेडिकल परवाना पूर्ववत करून देण्यासाठी त्याने 50 हजार रुपयांची मागणी केली होती; मात्र तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना दुसऱ्या मजल्यावर सापळा रचून त्याला पकडण्यात आले. मंत्रालयातच ही कारवाई झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपुर्ण बातमी? –

मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. निलंबित मेडिकल परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी एका क्लर्कने 50 हजार रुपयांची मागणी केल्याची तक्रार होती. तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना त्याला अटक करण्यात आली.

लाचप्रकरणी क्लर्कला घेतले ताब्यात –

लाच प्रकरण संदर्भात तक्रार मिळाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरोचे सहा अधिकारी मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयात पोहोचले. त्यांनी कारवाईदरम्यान कार्यालय ताब्यात घेत तपास केला आणि संबंधित क्लर्कला ताब्यात घेतले. त्यानंतर कार्यालय पुन्हा सुरू करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणानंतर मंत्रालयात विविध चर्चांना उधाण आले आहे.

विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल –

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेवरून सरकारवर टीका करत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू असल्याचा आरोप केला आहे. सामान्य नागरिकांची कामे पैशाशिवाय होत नसल्याची परिस्थिती निर्माण झाली असून ही अत्यंत गंभीर बाब असून संबंधित प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन जनतेसमोर वस्तुस्थिती मांडावी तसेच संबंधित मंत्र्यावर कारवाई करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

हेही वाचा : T20 World Cup 2026: टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील सर्वात मोठा विजय, नामिबियाला केले 93 धावांनी पराभूत

बातमी शेअर करा !
Share
Tags: acbacb mumbaimantralay bribe casemantralaya mumbaimarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जामनेर येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; बैठकीबाबत महत्वाची माहिती समोर

जामनेर येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; बैठकीबाबत महत्वाची माहिती समोर

July 4, 2026
शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

July 4, 2026
महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती; पहिल्या टप्प्यात 5 हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट – मंत्री आदिती तटकरे

महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी गुलाबी ई-रिक्षा योजनेला गती; पहिल्या टप्प्यात 5 हजार महिलांना लाभ देण्याचे उद्दिष्ट – मंत्री आदिती तटकरे

July 4, 2026
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जळगाव जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जळगाव जिल्ह्यात कुठे रिमझिम तर कुठे मुसळधार; जाणून घ्या सविस्तर हवामान अंदाज

July 4, 2026
संत सखाराम महाराज संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत; मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

संत सखाराम महाराज संस्थानाच्या पुनर्बांधणीसाठी सर्वतोपरी मदत; मंदिराला ‘ब’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 3, 2026
दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कारवाई तीव्र करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

दूध व दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात कारवाई तीव्र करणार – मंत्री नरहरी झिरवाळ

July 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page