• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 28, 2026
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या
रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

जळगाव, 28 मार्च: नाशिकमधील कथित भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाशी नाव जोडले गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना मोठ्या राजकीय वादाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी शुक्रवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना पत्र पाठवून राजीनामा स्वीकारण्याची विनंती केली.

अशोक खरात प्रकरणामुळे चाकणकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, त्यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासह पक्षातील महत्वाच्या पदावरूनही दूर व्हावे लागले आहे. या घडामोडीनंतर विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

रोहणी खडसे यांची चाकणकरांवर खोचक टीका –

शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी चाकणकर यांच्या राजीनाम्यावर टीका करत, “वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ अखेर दोन ओळींच्या राजीनाम्यावर आला,” अशी बोचरी प्रतिक्रिया दिली. तसेच, अजित पवार गटातील नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनीही फेसबुक पोस्टद्वारे चाकणकर यांच्यावर निशाणा साधत, हा राजीनामा स्वेच्छेने नसून घेतला गेला असल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणात सखोल चौकशी होण्याची गरज व्यक्त करत संबंधित सर्वांवर कारवाईची मागणी केली.

रुपाली चाकणकर यांनी सर्व आरोप फेटाळले –

रुपाली चाकणकर यांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अशोक खरात याच्या कोणत्याही आर्थिक व्यवहारांशी किंवा गैरकृत्यांशी आपला दूरान्वयानेही संबंध नसल्याचा त्यांनी पुन्हा एकदा दावा केला. माध्यमांमधून होत असलेले आरोप निराधार व वेदनादायक असल्याचे सांगत, सत्य अखेर समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चाकणकरांकडून महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा –

तपास प्रक्रिया पारदर्शक व निष्पक्ष व्हावी, अशी मागणी त्यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलिस महासंचालकांकडे केली असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच, सुनेत्रा पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतरच आपण पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मी माझ्या  राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे. त्याचा आपण स्वीकार करावा, असं त्यांनी या राजनाम्यात म्हटलंय.

हेही वाचा: राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsresignrohini khadserohini khadse on rupali chakankarrupali chakankarsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

पाचोरा तालुक्यातील लोहारी येथील सीआयएसएफ जवान बापू कोळी यांना कर्तव्य बजावताना वीरमरण

March 28, 2026
रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

रुपाली चाकणकरांच्या राष्ट्रवादी काँग्रेस महिला प्रदेशाध्यपदाचा राजनाम्यानंतर रोहिणी खडसेंची खोचक टीका; म्हणाल्या, “वैयक्तिक कारणांपासून सुरू………..!”

March 28, 2026
राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यात पीएनजी प्रक्रियेला गती; खत उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा सुरू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

March 28, 2026
‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

March 27, 2026
गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

March 27, 2026
“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

March 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page