• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यात चाललंय काय? वाळू तस्कराचा महसूल महिला अधिकाऱ्यावर हल्ला; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कारवाईचे आदेश

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 1, 2023
in जळगाव जिल्हा, क्राईम, यावल
जळगाव जिल्ह्यात चाललंय काय? वाळू तस्कराचा महसूल महिला अधिकाऱ्यावर हल्ला; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे कारवाईचे आदेश

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन देताना महसूल विभागाचे अधिकारी

जळगाव, 1 सप्टेंबर : यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळ वाळुची विनापरवाना वाहतुक करणार्‍यांकडून महीला पर्यवेक्षकास विनयभंग करीत मारहाण व जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना घडली. दरम्यान, याप्रकरणी महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले. तसेच जिल्हाधिकारी प्रसाद यांनी याप्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

काय आहे संपूर्ण घटना –
यावल तालुक्यातील बामणोद येथील कार्यरत मंडळ अधिकारी बबिता चौधरी यांचेवर वढोदा शिरसाड रस्त्यावर अवैध गौणखनिज वाहतूक करणाऱ्या व्यक्तींनी त्यांचा हात धरून ट्रॅक्टर वरून ओढून खाली पाडले व जखमी केले. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान, याप्रकरणी मंडळ अधिकारी बबीता चौधरी यांनी यावल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने विविध कलामान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रशासनाला कारवाईचे आदेश –
गौणखनिजांची अवैध वाहतूक व शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे महसूल अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना काल निवेदन सादर केले. क्षेत्रीय पातळीवर घडलेल्या घटनेची जिल्हाधिकारी यांनी दूरध्वनीद्वारे माहिती घेतली. गौणखनिजांचे अवैध उत्खनन व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध मोहीम स्तरावर कारवाईचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पोलीस व महसूल प्रशासनाला दिले आहेत.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadcrime newsfemale revenue officer attack case

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page