• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

गौ सन्मान अभियान: ‘गौमातेला राष्ट्रमाता घोषित करा’, पाचोऱ्यात सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 28, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
गौ सन्मान अभियान: ‘गौमातेला राष्ट्रमाता घोषित करा’, पाचोऱ्यात सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

पाचोरा, 28 एप्रिल: गौ सन्मान अभियानांतर्गत ‘गौमाते’ची सेवा, संरक्षण आणि सन्मान यांचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, तालुकास्तरावर गौ सन्मान यात्रांचे आयोजन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात दि. २७ एप्रिल रोजी सकल हिंदू समाजाच्या वतीने गौ सन्मान यात्रा काढण्यात आली.

पाचोरा शहरातील श्रीराम मंदिर येथून मोठ्या उत्साहात यात्रेला प्रारंभ झाला. भगवे ध्वज, घोषणाबाजी आणि भजन-कीर्तनाच्या वातावरणात ही यात्रा छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयावर पोहोचली. यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनात गौमातेच्या संवर्धनासाठी विशेष संशोधनाला प्रोत्साहन देणे, गोशाळांना आर्थिक अनुदान वाढविणे, देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करणे तसेच ‘गौमातेला’ ‘राष्ट्रमाता’ म्हणून अधिकृत दर्जा देणे, अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या. यात्रेदरम्यान विविध वक्त्यांनी गौसंवर्धनाचे धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिक महत्त्व स्पष्ट केले.

या गौ सन्मान यात्रेत पुरुष, महिला, युवक, संत-महंत तसेच सकल हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. शिस्तबद्ध पद्धतीने पार पडलेल्या या यात्रेमुळे शहरात धार्मिक व सामाजिक ऐक्याचे वातावरण निर्माण झाले होते.

हेही वाचा: रेशीम शेतीसारख्या पर्यायी उद्योगातून शेतकरी ‘लखपती’ होऊ शकतो – पालकमंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा !
Share
Tags: gau matagau samman yatrapachora newssakal hindu samajsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

गौ सन्मान अभियान: ‘गौमातेला राष्ट्रमाता घोषित करा’, पाचोऱ्यात सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

गौ सन्मान अभियान: ‘गौमातेला राष्ट्रमाता घोषित करा’, पाचोऱ्यात सकल हिंदू समाजाचे प्रशासनाला निवेदन

April 28, 2026
रेशीम शेतीसारख्या पर्यायी उद्योगातून शेतकरी ‘लखपती’ होऊ शकतो” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

रेशीम शेतीसारख्या पर्यायी उद्योगातून शेतकरी ‘लखपती’ होऊ शकतो” – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 28, 2026
पाचोरा-भडगावमध्ये गेल्या 10–12 वर्षांत शेतीत सकारात्मक परिवर्तन; आता शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – आमदार किशोर आप्पा पाटील

पाचोरा-भडगावमध्ये गेल्या 10–12 वर्षांत शेतीत सकारात्मक परिवर्तन; आता शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे – आमदार किशोर आप्पा पाटील

April 27, 2026
“माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

“माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियानाला जनआंदोलनाचे रूप द्या; उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी – पालकमंत्री गुलाबराव पाटील

April 27, 2026
धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

धुळे जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या ई-सुविधा पोर्टलचे मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

April 26, 2026
“गोदा ते नर्मदा” जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना

“गोदा ते नर्मदा” जलयात्रेचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिमाखदार शुभारंभ; जलसंवर्धनाचा जागर करत अहिल्यादेवींना अनोखी मानवंदना

April 26, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page