• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 18, 2026
in देश-विदेश, ताज्या बातम्या
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा नीट पेपरफुटीवरून केंद्र सरकारवर जोरदार हल्ला; पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न 

नवी दिल्ली, 18 मे: लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. “परीक्षांचे पेपर वारंवार का फुटत आहेत?” असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. तसेच, इतक्या गंभीर घटनांनंतरही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना अद्याप पदावरून हटवण्यात आले नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.

राहुल गांधी यांनी काय म्हटलंय? –

राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी आरोप केला की, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तब्बल 22 लाख नीट विद्यार्थ्यांची फसवणूक केली असून संसदेचाही अपमान केला आहे. संसदीय समितीच्या अहवालात विरोधी पक्षाचे खासदार सहभागी असल्यामुळे तो अहवाल फेटाळण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.

२०२४ आणि २०२६ मधील नीट पेपरफुटी घटनांचा उल्लेख करत राहुल गांधी म्हणाले की, २०२४ मध्ये पेपरफुटी झाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली नव्हती आणि कोणत्याही मंत्र्याने जबाबदारी स्वीकारली नव्हती. त्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर २०२६ मध्ये पुन्हा पेपरफुटीची घटना घडली. यावेळी परीक्षा रद्द करण्यात आली असली तरी शिक्षणमंत्र्यांनी अद्याप राजीनामा दिलेला नाही, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान मोदींना विचारले 3 प्रश्न  –

राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना तीन थेट प्रश्न विचारले आहेत. वारंवार पेपरफुटी का होत आहे, ‘परीक्षा पे चर्चा’वर सरकार मौन का बाळगत आहे आणि सातत्याने अपयशी ठरणाऱ्या शिक्षणमंत्र्यांना पदावरून का हटवले जात नाही, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

राहुल गांधींचा मोठा आरोप –

मोदी सरकार जबाबदारी स्वीकारण्याऐवजी प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी केला. सरकार आधी शांत राहते, नंतर दोषींना संरक्षण देते आणि प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवरच हल्ला चढवते, असा दावा त्यांनी केला. तसेच, २०२४ मधील प्रकरणानंतर नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या महासंचालकांना पदावरून हटवून त्यांची दुसऱ्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती करण्यात आल्याचाही आरोप त्यांनी केला.

हेही वाचा: भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे मंत्री भरत गोगावले यांचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: marathi newsNEET paper leakntapm narendra modirahul gandhisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांची जयंती ‘जलसंधारण दिन’ म्हणून साजरी करणार; राज्यभर जलपूजन व विविध उपक्रम

July 5, 2026
गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

गाय-वासरासह विठुरायाच्या दर्शनासाठी सातगाव डोंगरीची ‘निर्लोभ पायी दिंडी’ रवाना

July 5, 2026
जळगावात मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सन्मान

जळगावात मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; राष्ट्रीय स्तरावरील पिस्टल शूटिंगपटू सहीष्णा सोमवंशीचा विशेष सन्मान

July 5, 2026
रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सहकार गौरव पुरस्कार सोहळा

रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान; मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला सहकार गौरव पुरस्कार सोहळा

July 5, 2026
जामनेर येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; बैठकीबाबत महत्वाची माहिती समोर

जामनेर येथील कोकाकोला प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; बैठकीबाबत महत्वाची माहिती समोर

July 4, 2026
शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

शाळांच्या परिसरात अपायकारक अन्नपदार्थ व कॅफिनयुक्त पेयांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई – मंत्री नरहरी झिरवाळ

July 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page