• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा; जळगाव जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपधारक तसेच नागरिकांना महत्वाच्या सूचना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 19, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या अफवा; जळगाव जिल्हा प्रशासनाकडून पेट्रोल पंपधारक तसेच नागरिकांना महत्वाच्या सूचना

जळगाव, 19 मे: जळगाव जिल्ह्यात आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर पेट्रोल आणि डिझेल टंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवा पसरत असल्याने प्रशासनाने नागरिकांना दिलासा देत महत्त्वाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असून नागरिकांनी घाबरून जाऊन इंधनाचा अतिरिक्त साठा करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

…तर होणार कडक कारवाई –

प्रशासनाने पेट्रोल पंपधारकांना तांत्रिक कारणाशिवाय किंवा साठा संपल्याशिवाय ‘नो स्टॉक’चे फलक न लावण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच ग्राहकांना बाटल्या किंवा कॅनमध्ये पेट्रोल-डिझेल विक्री करू नये आणि साठेबाजी करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. साठा असूनही विक्री नाकारल्यास संबंधितांवर जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नये –

पेट्रोल पंपांवर वाढणारी गर्दी लक्षात घेता वाहनांच्या रांगांचे योग्य नियोजन करून मुख्य रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत ठेवून सुरक्षेची विशेष दक्षता घेण्याच्या सूचनाही प्रशासनाने दिल्या आहेत. दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच कोणत्याही मेसेजची खातरजमा केल्याशिवाय तो पुढे पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

तर परवाना रद्द करण्याची कारवाई –

अफवा पसरवून भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्यांवर सायबर कायद्यांतर्गत कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा पुरवठा विभागाकडून सर्व पेट्रोल पंपांच्या साठ्याची तपासणी सुरू असून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंपधारकांविरोधात परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले.

हेही वाचा: पाचोरा बाजार समितीत वजन तफावतीचा मुद्दा; प्रशासनाकडून तातडीने तपासणीचे निर्देश

बातमी शेअर करा !
Share
Tags: citizensfuel shortage rumorsJalgaon District Administrationjalgaon newspetrol pumpsuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

ZP CEO करिश्मा नायर यांच्या संकल्पनेतून जिल्हाभर भव्य स्वच्छता अभियान; जिल्हाधिकारी रोहन घुगे व शिक्षणाधिकारी निलेश पाटील यांचा प्रत्यक्ष सहभाग

August 29, 2026
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक, कौशल्याधारित व रोजगाराभिमुख शिक्षण देण्याच्या दिशेने विद्यापीठाची वाटचाल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

August 29, 2026
‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

‘तेहतीस कोटि ईश्वर मंदिरा’चे उद्या भूमिपूजन; चाळीसगाव तालुक्यातील खडकी सीम येथे 100 कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प

August 29, 2026
‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

‘…..हा अखेरचा लढा, आता माघार नाही’, अंतरवली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात

August 29, 2026
सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सिंहस्थ महाकुंभची सर्व कामे वेळेतच पूर्ण करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

August 29, 2026
कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

कुंभमेळ्यावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

August 29, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page