• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 10, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ; निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

जळगाव, 9 जून: विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकरण मतदारसंघ निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेतील पारदर्शकता, अचूकता आणि कायदेशीर तरतुदींचे पालन सुनिश्चित करण्यासाठी मतदान केंद्राध्यक्ष व मतदान कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये निवडणूक प्रक्रियेच्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण आणि उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी मतदान प्रक्रियेबाबत नियुक्त कर्मचा-यांना मार्गदर्शन केले.

प्रशिक्षणादरम्यान निवडणुकी संदर्भातील कायदेशीर तरतुदी, मतदानांवेळी कर्मचारी नियुक्ती, मतदान पद्धती, मतपत्रिकेचा वापर, निवडणूक साहित्य ताब्यात घेण्याची प्रक्रिया तसेच मतदान साहित्याची तपासणी याविषयी माहिती देण्यात आली. मतदान यादीची पडताळणी, मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतर करावयाची कार्यवाही तसेच आदर्श आचार संहितेच्या पालन होण्याच्या अनुषंगाने सूचना देण्यात आल्या.

मतदान केंद्राची रचना, मायक्रो ऑब्झर्वर नियुक्ती व व्हिडिओग्राफीची व्यवस्था, मतदान केंद्राध्यक्ष व कर्मचाऱ्यांमधील कामाचे वाटप याबाबतही सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदान प्रतिनिधींची नियुक्ती, त्यांचे अधिकार व कर्तव्ये तसेच निवडणूक नियमाची माहिती देण्यात आली. तसेच मतदानाची गोपनीयता अबाधित राखण्यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

मतदान पेटी तयार करण्याची प्रक्रिया, तिचा वापर व सुरक्षितता याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच मतदारांना मतपत्रिका देण्याची पध्दत, मतदानाची संपूर्ण कार्यपद्धती याचेही प्रात्यक्षिक उपस्थित कर्मचाऱ्यांना दाखविण्यात आले. यावेळी प्रशिक्षणाला संबंधित तहसीलदार, मुख्याधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

VIDEO | राजुरी येथील उतावळी नदीवरील आणि चिंचपुरा येथील बहुळा नदीवरील फरशी पुलाची तात्काळ उभारणी करावी अन्यथा आमरण उपोषण; ग्रामस्थांचा इशारा

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newssuvarna khandesh livetrainingvidhan parishad electionvidhan parishad election news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

VIDEO | भडगाव तालुक्यातील बात्सर येथे आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बचाव कार्य; 8 जणांची सुखरूप सुटका

July 31, 2026
Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

Jalgaon Rain: जळगाव जिल्ह्यात पावसाचा कहर; कुठे काय घडलं? वाचा सविस्तर अपडेट

July 31, 2026
VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

VIDEO | “मला मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय, की……!”; अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुद्यावर आमदार किशोर आप्पा पाटील यांचा मोठा दावा

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page