• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 12, 2026
in पाचोरा, ताज्या बातम्या
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी घेतले श्री हरिहरेश्वर मंदिराचे दर्शन; विकास व मूलभूत सुविधांबाबत आढावा

ईसा तडवी, प्रतिनिधी

पिंपळगाव हरेश्वर, 12 जून: जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रांताधिकारी भूषण अहिरे व तहसीलदार विजयकुमार बनसोडे यांच्यासह पिंपळगाव हरेश्वर येथील प्रसिद्ध श्री हरिहरेश्वर मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले. यावेळी मंदिर परिसरातील विकासकामे, भाविकांसाठी आवश्यक सुविधा तसेच संस्थानसमोरील विविध मूलभूत समस्यांचा आढावा घेण्यात आला.

मंदिरात आगमनानंतर जिल्हाधिकारी रोहन घुगे व अन्य अधिकाऱ्यांचे मंदिर संस्थानच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यानंतर आयोजित बैठकीत मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व पायाभूत सुविधांशी संबंधित प्रश्न तसेच संस्थानच्या विविध मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मंदिराच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शालिग्राम मालकर, माजी जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे, सरपंच सुनंदा क्षीरसागर, मंदिर संस्थानचे अध्यक्ष संतोष गोरे, उपाध्यक्ष ईश्वर पाटील, सचिव पंडित तेली, ग्रामपंचायत उपसरपंच राहुल बडगुजर, माजी उपसरपंच कैलास आप्पा क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच कोमल आबा देशमुख, नाना भाऊ सरकार, अजय तेली, विनोद महाजन, पप्पू सूर्यवंशी, राजू भाऊ महाजन, पांडू भाऊ तेली, अशोक वाघे, तोताराम मेटे, राजधर मेटे, बापू पाटील, कडुबा गोसावी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, मंदिर संस्थानचे पदाधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी-कर्मचारी, तलाठी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे श्री हरिहरेश्वर मंदिर परिसराच्या विकासाला चालना मिळण्याबरोबरच अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा ग्रामस्थ व मंदिर संस्थानच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: ‘कृषी मित्र’ भरतीच्या नावाखालील बोगस जाहिराती; कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले महत्वाचे आवाहन

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgoan dm rohan ghugemarathi newspimpalgaon hareshwarshri harihareshwar templesuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

लासगावच्या दोन युवकांची महाराष्ट्र पोलीसमध्ये निवड; नवप्रवर्तक आंतरराष्ट्रीय मानवाधिकार एवं भ्रष्टाचार प्रतिबंध संघटनेच्या वतीने सत्कार

August 2, 2026
Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

Jamner Crime: आंतरजातीय विवाहाचा राग; मेहुण्यावर प्राणघातक हल्ला, उपचारादरम्यान मृत्यू

August 2, 2026
लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

लोकाभिमुख प्रशासन व समाजसेवा हेच महसूल विभागाचे प्रमुख ध्येय; महसूल दिनानिमित्त उत्कृष्ट अधिकारी कर्मचा-यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात सपंन्न

August 2, 2026
VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

VIDEO | अमळनेरमध्ये धाडसी बचाव कार्य; पुराच्या पाण्यात अडकलेल्या एक महिन्याच्या चिमुकल्यासह कुटुंबाची सुटका

August 1, 2026
Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

Chalisgaon News: डेंग्यू प्रतिरोध महिन्यानिमित्त चाळीसगावात जनजागृती अभियान संपन्न

August 1, 2026
शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

शेंदुर्णी येथील श्रीकृष्ण माध्यमिक विद्यालयात सायबर सुरक्षा जनजागृती मार्गदर्शन सत्र संपन्न

July 31, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page