• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

VIDEO | विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज; गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 2, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
VIDEO | विधानसभेत आमदार सुरेश भोळे यांचा जळगावच्या प्रलंबित प्रश्नांवर आवाज; गाळेधारक, फेरीवाले धोरण आणि मनपा नोकरभरतीचा मुद्दा उपस्थित

मुंबई/जळगाव, 2 जुलै: राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जळगाव शहराचे आमदार सुरेश दामु भोळे (राजूमामा) यांनी औचित्याच्या मुद्द्याद्वारे जळगाव शहराशी संबंधित विविध प्रलंबित व जनहिताचे प्रश्न सभागृहात उपस्थित केले. यामध्ये जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २,३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न, फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी आणि महानगरपालिकेतील रिक्त पदे तातडीने भरण्याची मागणी यांचा समावेश होता.

आमदार भोळे यांनी सभागृहात सांगितले की, जळगाव महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलातील २,३६८ गाळेधारकांचा भाडेपट्टा नूतनीकरणाचा प्रश्न सन २०१२ पासून रेडीरेकनर दर निश्चितीमुळे प्रलंबित आहे. हा प्रश्न हजारो व्यापाऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी महानगरपालिकेने आवश्यक प्रस्ताव तातडीने शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते.

दरम्यान, नगरविकास विभागानेही त्यानुसार कार्यवाही करण्यास सांगितले असतानाही मनपाकडून अद्याप प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला नसल्याने हा प्रश्न रखडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. व्यापाऱ्यांना न्याय मिळावा यासाठी मनपाने तातडीने प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी त्यांनी केली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Suvarna Khandesh Live News (@suvarnakhandeshlivenews)

याशिवाय शहरातील फेरीवाले, हातगाडीधारक आणि लघु व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी फेरीवाला धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली. पात्र फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करून त्यांची नोंदणी करावी तसेच स्वतंत्र व्हेंडिंग झोन विकसित करावेत, अशी मागणी त्यांनी केली. अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अनेक कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होत असल्याने त्यांना नियोजित जागा उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महानगरपालिकेतील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या पदांमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचे नमूद करत, सर्व रिक्त पदांचा तातडीने आढावा घेऊन नोकरभरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणीही त्यांनी शासनाकडे केली.

जळगाव शहरातील व्यापारी, फेरीवाले, हातगाडीधारक, कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे हे प्रश्न मार्गी लागावेत यासाठी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवणार असल्याची ग्वाही आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी यावेळी दिली.

हेही वाचा: VIDEO | त्र्यंबकेश्वर मंदिरातील व्हीआयपी दर्शनातील गैरप्रकार व सुरक्षा रक्षक-भाविक वाद प्रकरण; राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली महत्वाची माहिती

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsjalgaon pending issuesmarathi newsmla suresh bholesuvarna khandesh livevidhansabha¸ monsoon session 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

पाचोरा-भडगावच्या विविध प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी आढावा बैठक

October 3, 2026
SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

SIRची पडताळणी सुरू; Unmapped व विसंगती असलेल्या मतदारांच्या घरी BLO-AERO पथक जाणार, जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी नागरिकांना केले महत्वाचे आवाहन

October 3, 2026
दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

दिवेआगर दुर्घटना प्रकरण; आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 2, 2026
आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

आदिवासी योजनांच्या सामाजिक परिणामांच्या विश्लेषण अहवालाचे आदिवासी विकास मंत्री यांच्या हस्ते प्रकाशन

October 2, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page