• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जागतिक आदिवासी दिनानिमित्त विष्णापूरात शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वितरण; महिला बचत गट तसेच रानभाज्या मेळाव्याचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 5, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, यावल
जागतिक आदिवासी दिनानिमित्त विष्णापूरात शासकीय योजनांच्या लाभांचे थेट वितरण; महिला बचत गट तसेच रानभाज्या मेळाव्याचे आयोजन

जळगाव, 5 जुलै: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांच्या वतीने जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी शासकीय आश्रमशाळा, विष्णापूर ,ता. चोपडा येथे या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांचे थेट लाभ वितरण, मार्गदर्शन आणि बचत गटांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरांर्तगत विविध शासकीय यंत्रणासुध्दा सहभागी होऊन लाभार्थ्यांना विविध दाखले व इतर कामे तसेच मागदर्शन करणार आहे. तसेच पुढील कालावधीत मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमात सन २०२५-२६ मधील ८ वैयक्तिक महिला लाभार्थी व २३ सामूहिक महिला बचत गटांना शासकीय योजनांचा लाभ वितरित करण्यात येणार आहे. चोपडा तालुक्यातील ५५ महिला बचत गट व सुमारे ५५० महिला प्रतिनिधींच्या उपस्थितीत महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला असून नव्याने स्थापन झालेल्या बचत गटांचा सत्कार करण्यात येणार आहे.

‘उमेद’, ‘माविम’, जिल्हा उद्योग केंद्र, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ, जिल्हा अग्रणी बँक व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून विविध योजनांबाबत माहिती, महिला बचत गटांचे आर्थिक व्यवस्थापन, कर्जपुरवठा व डिजिटल बँकिंगबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले, कागदपत्रे व इतर शासकीय सेवांचा लाभ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

कार्यक्रमात रानभाज्या मेळावा, बचत गटांच्या उत्पादनांचे प्रदर्शन, यशस्वी महिला लाभार्थ्यांच्या यशोगाथा, इयत्ता 10 वी 12 वी च्या गुणवंत विद्यार्थ्यांना राघोजी भांगरे गुणगौरव पुरस्कार वितरण तसेच आदर्श आश्रमशाळा, आदर्श वसतीगृह व अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल अंतर्गत क्षेत्रातील महिला व बचत गटांच्या सदस्यांनी या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांनी केले आहे.

हेही वाचा: पत्नीने दिले यकृत अन् मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिला आधार; पतीला मिळाले नवे आयुष्य

बातमी शेअर करा !
Share
Tags: 9 augustgovernment schemesitdp yawalmarathi newssuvarna khandesh livevishnapurworld tribal day

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

जळगाव जिल्ह्यात ‘स्पेलिंग बी’ उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या इंग्रजी सक्षमीकरणाला नवी दिशा; जिल्हास्तरीय स्पर्धेत चार गटांतील 120 विद्यार्थी सहभागी होणार

September 21, 2026
जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

जळगावात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची मोठी कारवाई! महसूल सहायकासह खासगी वकील 25 हजारांची लाच घेताना जाळ्यात

September 21, 2026
जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

जळगाव पोलीस दलाच्या दिमतीला 12 नव्या ‘बोलेरो निओ’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

September 21, 2026
‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

‘जळगाव जिल्ह्यात चोरीच्या घटना वाढल्या’; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलीस व महावितरण प्रशासनाला दिल्या महत्वाच्या सूचना

September 21, 2026
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची शिवारात बिबट्याचा वावर; गायच्या वासरावर हल्ला, वनविभागाच्या पथकाची घटनास्थळी भेट

September 21, 2026
अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

अत्याधुनिक २०० व्होल्वो बसेस एसटीच्या ताफ्यात – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

September 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page