• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

वंचितांचा पेन्शनाचा मुद्दा, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या महत्वाच्या सूचना

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा तालुका प्रशासनाचा घेतला आढावा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 26, 2023
in जळगाव जिल्हा, पारोळा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा तालुका प्रशासनाचा घेतला आढावा

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पारोळा तालुका प्रशासनाचा घेतला आढावा

पारोळा (जळगाव), 25 सप्टेंबर : वंचितांच्या कल्याणासाठी सामाजिक न्यायाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. या योजनांची अंमलबजावणी करतांना ‘आपली पेन्शन आपल्या दारी’ मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करून पोस्टल बॅंक द्वारे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे वितरित करण्यात यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा –
पारोळा महसूल व तालुका प्रशासनातील अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एरंडोल प्रांताधिकारी मनिष गायकवाड, पारोळा तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, गटविकास अधिकारी किशोर शिंदे, पोलीस निरीक्षक सुनिल पवार,‌ प्रभारी मुख्याधिकारी रवींद्र लांडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

हातात पेन्शन मिळाली पाहिजे –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, पेन्शन आपल्या दारीसाठी लाभार्थ्यांची पोस्ट बँकला यादी देण्यात यावी. वंचित लाभार्थ्यांच्या हातात पेन्शन मिळाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. शहरातील स्वच्छतेसाठी लोक सहभागाच्या माध्यमातून कामे करण्यात यावीत.

कठोर कारवाई करा –
गौण खनिजे, अवैध वाळू धंद्यांवर कारवाई करण्यात यावी. केसनिहाय काम करण्यात यावेत. वाळू माफियांवर कारवाई करण्यात यावी. अवैध वाळू व नियमित गौतम खनिजांची वसूली वाढविण्यात यावी‌. सर्व मंडळाधिकारी यांनी ३१ ऑक्टोबरपर्यंत शंभर टक्के वसूली करावी, असे आदेश जिल्हाधिकारी प्रसाद यांनी यावेळी दिले आहेत.

न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करा –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पुढे म्हणाले की, पोटखराब जमीनींसाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे. ई-क्यूजी कोर्टवर नोंद करण्यात यावी. तक्रार नोंद लवकरात लवकर निकाली काढण्यात यावी. कुळ कायदा नोटीस बजावण्यात यावी. आपली तक्रार नोंद जवळपास शून्यावर ठेवण्यात यावी. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात यावी‌. फेरफार वेळेत करू घ्या, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

रोजगार हमीबाबत महत्वाच्या सूचना –
रोजगार हमी योजनेत लोकोपयोगी कामे करण्यात यावीत. आयुष्यमान भारत, रेशनकार्ड, जॉब कार्ड या तीन योजनांसाठी मुख्यतः आधारकार्ड लागते. आधारकार्ड सिडिंगचे काम पूर्ण वेळेत करण्यात यावे. सेवा पंधरवड्यात जनतेची कामे मार्गी लावण्यात यावीत, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

मतदार शोधण्यासाठी मोहिम –
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, वृक्षारोपणाची कामे तात्काळ सुरू करण्यात यावीत. शासकीय नियमानुसार कामे करावीत. बंधारे, गोठा, पाणंद रस्त्याची रोजगार हमी योजनेतून कामे करण्यात यावीत‌. धान्य गोदाम तपासणी करण्यात यावी. आनंदाचा शिधा, घरपोच धान्य वाटप, प्रत्येक गावात स्मशानभूमी झाली पाहिजे. सलोखा योजनेमध्ये कामे करण्यात यावीत. एमपीडीए, हातभट्टी, हद्दपारी या मोहीमेचे आयोजन करण्यात यावे. केली. मतदान केंद्रावर तहसीलदार, बीडीओ व पीआय यांनी स्वतंत्र भेट देवून तेथील असुविधांचा आढावा घ्यावा.१८ ते २० वयोगटातील मतदार शोधण्यासाठी मोहीम राबवावी.

कामांची गती वाढवा –
बियाणे तपासणी शंभर टक्के करण्यात यावे. हवामान केंद्रे योग्य रितीने कार्यरत करण्यात यावी. पीएम किसान ई-केवायसी गतीने करण्यात आले यावे. पारोळा – कासोदा रस्त्यांचे काम पूर्ण करा. जलयुक्त शिवार ०.२ मध्ये कामांची गती वाढवावी.अशा सूचना ही जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी दिल्या. ई-चावडी, ई-पीक पाहणी, फेरफार, वसूली, पंचनामा आदी कामांचा जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी आढावा घेतला.

बातमी शेअर करा !
Share
Tags: ayush prasadparola newspension scheme

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

VIDEO | ‘तणनाशकाचा परिणामच झाला नाही’; नांद्रा येथील शेतकऱ्याची पाचोरा तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

July 11, 2026
सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सुरक्षित, सक्षम आणि विकसित महाराष्ट्रासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

July 10, 2026
पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

पावसाळी अधिवेशनाचा समारोप; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा

July 10, 2026
महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

महाराजस्व अभियानांतर्गत प्रत्येक मतदारसंघात महाशिबिराचे आयोजन; लाखो कुटुंबांना मिळणार थेट लाभ – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

July 10, 2026
आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page