• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Bahin Ladki Marathi Song : दोन बहिणींचं प्रेमळ नातं जपणारं ‘बहिण लाडकी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 1, 2024
in महाराष्ट्र
Bahin Ladki Marathi Song : दोन बहिणींचं प्रेमळ नातं जपणारं ‘बहिण लाडकी’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई, 1 फेब्रुवारी : मराठी म्युझिक अल्बम सृष्टीत विविध धाटणीची गाणी आपल्याला ऐकायला मिळत आहेत. मौसम इश्काचा या पहिल्याच ॲक्शन थ्रीलर गाण्याच्या यशानंतर केपी फिल्म्स आणि 8 स्टुडिओ प्रस्तुत ‘बहिण लाडकी’ हे गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

या गाण्याची खासियत म्हणजे हे गाणे दोन बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा मांडणार आहे. हे गाणे अभिनेत्री समृद्धी काळे आणि बालकलाकार निहीरा गाढवे या दोघींवर चित्रीत झाले आहे. प्रसिद्ध गायिका लॅरिसा अल्मेडा हीच्या सुमधूर आवाजात हे गाणे रेकॉर्ड झाले आहे. या गाण्याचे दिग्दर्शन आणि संकल्पना किशन पटेल यांनी केली आहे.तर या गाण्याचे बोल समृद्धी पांडे हीने लिहीले असून प्रशांत ओहोळ यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. या गाण्याचे छायाचित्रीकरण प्रदिप कुटे यांनी केले आहे. शिवाय कॅरेस डी मॉटे, सोनम शर्मा आणि हर्श पटेल या टीमने गाण्याच्या प्रोडक्शनची कामे सांभाळली.

बहिण लाडकी गाण्याचे दिग्दर्शक किशन पटेल या गाण्याविषयी सांगतात, “ बहिण लाडकी गाण्यात दोन सख्या बहिणींच्या प्रेमळ नात्याची कथा यात मांडली आहे. एक लहान बहिण असते आणि एक मोठी बहिण असते. त्यांना आई वडील नसल्याकारणाने मोठी बहिणचं लहान बहिणीची आईप्रमाणे सांभाळ करते. मायेने वाढवते.

जेव्हा मोठ्या बहिणीचं लग्न ठरतं आणि ती जेव्हा सासरी जाते. तेव्हा त्या दोन्हीही बहिणी भावूक होतात. या गाण्यात त्यांच अतूट प्रेम दाखवलं आहे. तसेच आपण आपल्या ख-या आयुष्यात नाती कश्या पद्धतीने जपतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे बहिण लाडकी हे गाणं आहे.

पुढे ते गाण्याच्या चित्रीकरणाविषयी सांगतात की, बहिण लाडकी या गाण्याचं संपूर्ण चित्रीकरण पुण्यातील एका खेडेगावात झालं आहे. तर हे संपूर्ण गाणं एकाच दिवसात चित्रीत झालं आहे. सोशलमीडियावर हे गाणं प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद या गाण्याला मिळत आहे. ते पाहून फार आनंद होत आहे. केपी फिल्म्सच्या सर्वच गाण्यांवर असचं प्रेम कायम असू द्या. आम्ही अशीच नवनविन सुंदर गाणी तुमच्यासाठी घेऊन येवू.

बातमी शेअर करा !
Share
Tags: Bahin Ladki songBahin Ladki song releasedentertainment news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

चोपडा तालुक्यात वर्डी येथे ‘आदिवासी जनकल्याण विकास परिषद’चे उद्या उद्घाटन; आदिवासी विकास मंत्र्यांची राहणार उपस्थिती

March 2, 2026
मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page