• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीबाबत अर्ज करण्याचे आवाहन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 1, 2024
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जळगाव जिल्ह्यातील अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना देय असलेल्या शिष्यवृत्तीबाबत अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव, 1 मार्च : जळगाव जिल्हयातील सर्व प्राचार्य/मुख्याध्यापक व जळगांव जिल्ह्यात मॅट्रीकोत्तर शिक्षण घेणारे सर्व अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना याव्दारे कळविण्यात येते की, अनुसूचित जमातींच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या विविध शिष्यवृत्तीचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत सन 2018- 19 या शैक्षणिक वर्षापासून पोर्टल सुरु करण्यात आलेले असून http://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावरुन अर्ज करणे आवश्यक आहे.

सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरिता दिनांक 15 ऑक्टोबर,2024 पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली असून जुने/ नवीन विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयांनी लवकरात लवकर अर्ज भरण्याची कार्यवाही करावी, तसेच 2022-23 या शैक्षणिक वर्षातील प्रलंबित असलेले व त्रुटीयुक्त अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावेत, तसेच महाविद्यालयांनी शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार पात्र असलेले ऑनलाईन अर्ज तात्काळ पडताळणी करावेत.

तसेच विद्यार्थ्यांनी तसेच महाविद्यालयानी अर्ज भरताना महाडीबीटी पोर्टलवर दिलेल्या मार्गदर्शक सुचना व नियमाचे वाचन करावे, त्रुटींच्या पूर्ततेसाठी परत पाठविलेले अर्ज विद्यार्थ्यांनी व महाविद्यालयानी सुधारणा करून पुन्हा पाठविणे आवश्यक आहे. पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विद्यार्थी व महाविदयालयांची राहील, शिष्यवृत्तीचा लाभ विद्याथ्यांचे आधारसंलग्न बँक खात्यात हस्तांतरीत होत असल्याने विद्यार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधारसंलग्न करणे अत्यावश्यक राहील.

सन 2023 24 या शैक्षणिक वर्षातील 1596 इतके अर्ज व सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षातील 159 अर्ज महाविद्यालयाचे स्तरावर प्रलंबित असलेले अर्ज शासननिर्णयाचे अधीन राहून दिनाक 05 मार्च, 2024 पर्यंत निकाली काढण्यात यावे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

सर्व महाविद्यालयांना कळविण्यात येते की, आपल्या स्तरावरुन या योजनेची मोठया प्रमाणात प्रसिध्दी करावी जेणेकरुन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सदर योजनेबाबत माहिती मिळेत व विहित वेळेत विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरतील, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय यावल यांनी कळविलेले आहे.

हेही वाचा : मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा फटका 

बातमी शेअर करा !
Share
Tags: jalgaon newsScheduled Tribes StudentsScholarships for Scheduled TribesScholarships news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

आदिवासींना हक्काचा सातबारा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची अधिवेशनात मोठी घोषणा

July 9, 2026
बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

बालविवाह रोखण्यासाठी जनजागृती व समुपदेशनावर भर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

July 9, 2026
SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

SIR मोहिमेत साहेबराव चौधरी ठरले जळगाव जिल्ह्यात 100% काम पूर्ण करणारे पहिले BLO

July 9, 2026
गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

गोवंश संरक्षणाचा मुद्दा विधानसभेत; गृह राज्यमंत्री पंकज भोयर यांनी विधानसभेत दिली महत्वाची माहिती

July 9, 2026
“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

“घरकुलाच्या कामात दुर्लक्ष केल्यास तर थेट…!” पाचोरा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना CEO करिश्मा नायर यांचा अल्टिमेटम

July 8, 2026
अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

अवैध गौण खनिज उत्खनन रोखण्यासाठी नवीन नियमावली लवकरच; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधानसभेत माहिती

July 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page