• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगावात रंगली कुस्त्यांची दंगल, नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते आखाडा पूजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
March 10, 2024
in ताज्या बातम्या, भडगाव
भडगावात रंगली कुस्त्यांची दंगल, नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते आखाडा पूजन

ईसा तडवी, प्रतिनिधी
भडगाव, 9 मार्च : शहरातील सोमेश्‍वर महादेव मंदिराच्या परिसरात महाशिवरात्रीनिमित्त कुस्त्यांची दंगल चांगलीच रंगली. याला पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

महाशिवरात्रीचे औचित्य साधून परंपरेनुसार शहरातील सोमेश्‍वर मंदिर महाशिवरात्री यात्रोत्सव पंच मंडळाच्या विद्यमाने कुस्त्यांची दंगल आयोजीत करण्यात आली. निर्मल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते आखाड्याचे पूजन करण्यात आले. यानंतर कुस्त्यांची स्पर्धा रंगली. यातील विजयी स्पर्धकांना आकर्षक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी महाशिवरात्री यात्रोत्सव पंच मंडळाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, अतुल, पाटील, डी.डी.पाटील, उमराज पाटील, मंगलसिंग परदेशी, बापू पाटील, महेंद्र पाटील, अनिल टेकडे, बाळु पाटील, भागवत देवरे, ज्ञानबा सूर्यवंशी, रमेश भदाणे, रवी अहिरे, जाकिर कुरेशी, देवा अहिरे आदी मान्यवरांसह सोमेश्वर पंच मंडळ सहकारी उपस्थित होते. तर कुस्ती पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

हेही वाचा : मोठी बातमी! जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली लाच अन् दोन लिपीकांना एसीबीने पकडले रंगेहाथ

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newsmahashivratrinarendrasingh suryawanshi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा

July 25, 2026
अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

अखेर, 26 दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; सीजेपीचे आंदोलन मात्र सुरूच, दिल्लीत नेमकं काय घडतंय?

July 24, 2026
पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

पिंपळगाव हरेश्वरच्या आषाढी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; एपीआय कल्याणी वर्मा यांनी घेतला सुरक्षा आढावा

July 24, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

July 24, 2026
छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

छत्रपती संभाजीनगर येथे खान्देशचे सुपुत्र डॉ. पृथ्वीराज सैंदाणे यांचा “महा ॲक्युपंक्चर रत्न” पुरस्काराने गौरव

July 23, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page