• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home मनोरंजन

‘प्रेमम्’ या आगामी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित, अनोखी आहे या चित्रपटाची पार्श्वभूमी

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
April 26, 2024
in मनोरंजन, ताज्या बातम्या
‘प्रेमम्’ या आगामी सिनेमाचे पोस्टर प्रदर्शित, अनोखी आहे या चित्रपटाची पार्श्वभूमी

मुंबई (प्रतिनिधी) : एम. आर. जोकर एंटरटेनमेंट एल. एल. पी. प्रस्तुत आणि गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एल एल पी निर्मिति ‘प्रेमम्’ सिनेमा येत्या 29 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. धर्म, जात यांच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून त्यांना खऱ्या प्रेमाची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘प्रेमम्’ चित्रपट होय. भविष्यातील खरी ताकद असलेल्या तरुण पिढीचा डळमळीत होणारा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणारा परिपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा आहे.

‘प्रेमम्’ या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा नुकताच या सिनेमाचे दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त पार पडला. नुकताच त्यांनी या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता रोहीत राव नरसिंगे आणि अभिनेत्री चैताली चव्हाण झळकले आहेत. या सिनेमाचे पोस्टर पाहता हा सिनेमा उत्कंठावर्धक असणार आहे याची प्रचिती होते.

अभिनेता – दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे प्रेमम् या सिनेमाच्या पोस्टरविषयी सांगतात, “प्रेम म्हणजे नेमके काय आणि प्रेम विवाह म्हणजे काय यातील फरक दाखविण्याचा प्रयत्न या सिनेमातून दर्शविला जाईल. कॅप्टन फैरोज अन्वर माजगावकर, महादेव अशोक चाकणकर आणि आदित्य देशमुख यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन मी स्वतः केलं असून कथा, संवाद देखील मी केले आहेत.
प्रथेप्रमाणे एखाद्या सिनेमाचा मुहूर्त सिनेक्षेत्रातील नामांकित मंडळी, राजकारणी अथवा इतर मान्यवरांच्या हस्ते केला जातो. मात्र या सिनेमाच्या टीमने अशा पारंपरिक प्रथेला बगल देत एक वेगळाच पायंडा पाडला आहे. ‘प्रेमम्’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त दिनांक 10 जून 2024 रोजी चालू होणार आहे. पहिल्यांदाच विजय सुखलाल चव्हाण यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात येणार आहे.”

पुढे ते सांगतात, “अभिनेता रोहित राव नरसिंगे, साहिल कुम्मार, शशिकांत ठोसर,आणि अभिनेत्री चैताली विजय चव्हाण व केतकी पायगुडे हे कलाकार प्रमुख भूमिका करत असून, फैरोज अन्वर माजगवकर यांचा अभिनय देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. गीतकार डॉ. विनायक पवार,यांच्या लेखणीतून सजलेल्या गाण्यांना सनी – सुशांत यांनी संगीत दिलं आहे. गायक अरिजित सिंग, श्रेया घोषाल,जावेद अली या सारख्या दिग्गज गायकांच्या विविधांगी आवाजांचा स्वरसाज सिनेमातील गाण्यांना चढला जाऊ शकतो. बाल कलाकार आदिन माजगवकर यांच्या खुमासदार अभिनयाची झलक यातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने 29 नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात ‘प्रेमम्’ ची लाट लागू होणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”

बातमी शेअर करा !
Share
Tags: entertainmentsuvarna khandesh live entertainment news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यात घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्यासाठी भरारी पथक स्थापन

March 11, 2026
VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

March 11, 2026
चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

March 11, 2026
कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

March 11, 2026
VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

March 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page