• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

मोठी बातमी, पाचोऱ्यातील जारगाव चौफुली येथे भीषण अपघात, पती समोर पत्नीचा जागीच मृत्यू

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 15, 2024
in पाचोरा, क्राईम, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
मोठी बातमी, पाचोऱ्यातील जारगाव चौफुली येथे भीषण अपघात, पती समोर पत्नीचा जागीच मृत्यू

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 15 मे : रामदेवावाडी येथील अपघाताची घटना ताजी असतानाच पाचोरा येथील जारगाव चौफलीवर जळगावकडे जाताना ट्रक आणि मोटरसायकल यामध्ये अपघात झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली. या अपघातात पती समोर पत्नी जागीच ठार झाली. दरम्यान, याप्रकरणी ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गिरड येथील शेख इस्माईल, अब्दुलनबी मणियार हे आपली पत्नी सना शेख इस्माईल मणियार (वय – २६ वर्ष) यांची प्रकृती खराब असल्याने त्यांना पाचोऱ्यातील जारगाव चौफुली खाजगी रुग्णालयात प्रकृती दाखविण्यासाठी 15 मे रोजी सकाळी मोटरसायकलवरून निघाले होते. दरम्यान, जारगाव चौफलीजवळ शेख इस्माईल मणियार हे आपली मोटरसायकल चालवित असताना रस्त्यावर एक ट्रक रिव्हर्स येत होती. यामध्ये त्या ट्रकच्या चाकाखाली सना शेख इस्माईल मणियार ह्या सापडल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.

ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल –
शेख इस्माईल मणियार यांचेसह त्यांच्या आई शानुरबी अब्दुलनबी मणियार व 4 वर्षीय महिरा शेख इस्माईल मणियार हे गंभीर जखमी जखमी झाले आहेत. त्यांचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, याप्रकरणी पाचोरा पोलिसांत ट्रक चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच काँग्रेसचे पाचोरा तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी, इरफान मणियार, लतीफ शेख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अझर खान, हे घटनास्थळी दाखल होवून त्यांनी मयत सना शेख इस्माईल मणियार व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

प्रशासनाच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष –
जारगाव चौफलीवर दिवसा मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्याठिकाणी बेशिस्त वाहतुक व अतिक्रमण वाढल्याचे दिसून येते. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, यावर पाचोरा पोलीस कारवाई करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : Karan Pawar Interview : शिवसेना (उबाठा) उमेदवार करण पवार यांच्यासोबत विशेष संवाद.

बातमी शेअर करा !
Share
Tags: accident at jargaon chauphulipachora accidentpachora accident newspachora policewoman died in accident

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

मुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ब्रीफिंगला गैरहजर; आयएएस अधिकाऱ्याचे निलंबन

February 28, 2026
विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

विधानसभेत आमदार विक्रम पाचपुते यांनी कृत्रिम फुलांच्या वापरावराचा मुद्दा केला उपस्थित अन् मुख्यमंत्र्यांनी दिले महत्वाचे आदेश

February 28, 2026
तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

तरूण आत्महत्याप्रकरणी शिंदाडमध्ये ग्रामस्थांकडून तीव्र निषेध; सखोल चौकशी करून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी

February 28, 2026
VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

VIDEO | पाचोरा नगरपरिषदेच्या एआय व्हॉट्सअ‍ॅप चॅटबॉटचे लोकार्पण; नागरिकांना आता विविध माहिती व तक्रार निवारणबाबतची सुविधा घरबसल्या मिळणार

February 27, 2026
महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

महाराष्ट्राची विकास यात्रा थांबणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानपरिषदेत ग्वाही

February 27, 2026
VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

VIDEO | ‘दरवर्षी 10 लाख रोजगार‍ निर्मिती ते पुढील काही वर्षात महाराष्ट्र जगातील 13 वी अर्थव्यवस्था’, विधानसभेतील मुख्यमंत्र्यांच्या भाषणाचे महत्वाचे मुद्दे

February 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page