• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पाचोरा

पाचोऱ्यात जितेंद्र आव्हाडांविरोधात जोडे मारो आंदोलन, भाजप पदाधिकाऱ्यांनी घोषणाबाजी करत केला निषेध, काय आहे संपुर्ण प्रकरण?

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 30, 2024
in पाचोरा, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करताना पाचोरा भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन करताना पाचोरा भाजपचे पदाधिकारी-कार्यकर्ते

ईसा तडवी, प्रतिनिधी

पाचोरा, 30 मे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले होते. दरम्यान, मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले गेले. याविरोधात भारतीय जनता पार्टीने राज्यभर जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर पाचोऱ्यात देखील जितेंद्र आव्हाडांविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले.

जितेंद्र आव्हाडांविरोधात जोडे मारो आंदोलन –
भाजपचे पाचोरा-भडगाव विधानसभा निवडणूक प्रमुख अमोल शिंदे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी आज संध्याकाळी पाचोरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. यावेळी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.

आंदोनलनात यांची होती उपस्थिती –
कृ.उ.बा.समिती मा.सभापती सहकार आघडी जिल्हाध्यक्ष सतिष शिंदे, मा.पं.स.सभापती मा तालुकाध्यक्ष सुभाष पाटील, मा.पं.स. सभापती सरचिटणीस बन्सीलाल पाटील, जिल्हा उपाध्यक्ष प्रदिप पाटील, शहराध्यक्ष दिपक माने, तालुका सरचिटणीस, मुकेश पाटील, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहर सरचिटणीस समाधान पाटील, जगदिश पाटील, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष करण पवार, युवा मोर्चा शहराध्यक्ष योगेश ठाकुर, विजय पाटील, विनोद शेजवळ, महेश गौड, संदीप पाटील, बबलू मराठे, भैय्या पाटील, सागर महाजन, विनोद पाटील, शरद पाटील, गौरव पाटील, रोहन मिश्रा, गोकुळ दारकुंडे, रवींद्र देवरे, सनी जगताप, आकाश लांडगे, भरत पाटील, रवी चव्हाण, राजू चव्हाण, विशाल मोरे, वाल्मीक माने, हिरामण भोसले, किशोर बागुल अक्षय मंदाडे, अमोल नाथ, रामा जठार ,सुमित निकम, लखन काळे, करण गवळी, विशाल पाटील, आकाश मोरे, नानू गायकवाड, चेतन मराठे, आदी पदाधिकारी यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

काय आहे संपुर्ण प्रकरण? –
अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोक घेण्यात येणार असल्याच्या निषेधार्थ जितेंद्र आव्हाड यांनी काल महाडमध्ये मनुस्मृती दहन केले होते. मात्र, मनुस्मृती दहन करत असतानाच आव्हाड यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले गेले. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडल्याचा आरोप झाल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी माफी देखील मागितली. मात्र, सत्ताधारी पक्षातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने आव्हाडांच्या अटकेची मागणी करत त्यांच्याविरोधात राज्यभर आंदोलन केले.

हेही वाचा : रावेर तालुक्यात कॉलरा आजाराची लागण, जळगावचे कलेक्टर आयुष प्रसाद अ‍ॅक्शन मोडमध्ये

बातमी शेअर करा !
Share
Tags: pachora bjp latest newspachora bjp protest against jitendra awhadpachora latest newsprotest against jitendra awhad

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

“दुष्काळात निष्काळजीपणा खपवून घेणार नाही; शेतकऱ्यांचे प्रश्न जागेवर सोडवा”, पाचोऱ्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

October 5, 2026
निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात ठाकरे बंधूंचा ‘गर्जना मोर्चा’; राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात

October 4, 2026
एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

एरंडोल तालुक्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा बांधावर शेतकऱ्यांशी थेट संवाद; अवैध सावकारी विरोधात पोलिसांना कारवाईचे निर्देश

October 4, 2026
जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

जळगाव जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीतील उपाययोजनांबाबत आढावा बैठक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रशासनाला महत्वाच्या सूचना

October 4, 2026
मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठी ही केवळ संवादाची भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार; डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

October 4, 2026
जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

जळगावात स्व. हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन व अभिवादन

October 3, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page