• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भडगाव

भडगाव तालुक्यातील अंतुर्ली येथे वानराचा केला दशक्रियाविधी

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
June 2, 2024
in भडगाव, ताज्या बातम्या
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली येथे वानराचा केला दशक्रियाविधी

महेश पाटील, प्रतिनिधी

भडगाव, 29 मे : भडगाव तालुक्यातील अंतुर्ली बुवाची येथे 29 मे बुधवार रोजी वानराचा उन्हामुळे मृत्यू झाला होता. या वानराचा मृत्यू झाल्यानंतर ग्रामस्थांनी पारंपारिक पध्दतीने त्यावर अंत्यसंस्कार केले. दरम्यान, अंतुर्ली बुवाची या गावात वानराचा दशक्रियाविधी पार पडला.

अंतुर्ली येथे वानराचा केला दशक्रियाविधी –
भडगाव तालुक्यातील अंतुर्ली गावात एक माकड आले असताना त्याला उन्हाचा फटका बसला. यानंतर गावातील काही तरूणांनी ह्या माकडावर पाचोरा येथील रूग्णालायात उपचार करण्याचे ठरविले. उपचारासाठी रूग्णालयात घेऊन जात असताना रस्त्यातच ह्या माकडाचा मृत्यू झाला होता. यानंतर गावतील नागरिकांनी माकडाची अंत्ययात्रा काढली. दरम्यान, तीन दिवसानंतर ह्या वानराचा दशक्रियाविधी पार पडला. वानराच्या दशक्रियाविधीसाठी गोपीचंद हडसन बिडेकर तसेच सुरेश हडसन बिडेकर यांचे सहकार्य लाभले. यावेळी अंतुर्लीचे माजी सरपंच माधवराव भिवसन पाटील यांच्या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

वानराची निघाली होती अंत्ययात्रा –
एखादी व्यक्ती मयत झाली की, त्याच्यावर अंत्यविधीचे ज्या पद्धतीने संस्कार करण्यात येतात अगदी त्याच पद्धतीने अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडून अंतुर्ली येथे मृत माकडाची अंत्ययात्रा काढण्यात आली होती. माणसाप्रमाणे त्या मृत माकडास विधीवत अंघोळ घालून वाद्यासह ही अंत्ययात्रा काढण्यात आली़ होती. यामध्ये चार खांदेकरीसह सगळ्यांनीच डोलीवजा तिरडीला खांदा दिला आणि दिवटी धरणार्‍याने पाणी दिले होते. दरम्यान, या माकडाच्या निधनानंतर गावात तीन दिवसांचा सार्वजनिक दुखवटा जाहीर करत तीन दिवसानंतर दशक्रिया विधी करण्याचे ठरवले असताना आज ही विधी पार पडली.

हेही वाचा : भडगाव तालुक्यातील अंतुर्लीत माकडाचा मृत्यू, गावातील नागरिकांनी काढली अंत्ययात्रा

बातमी शेअर करा !
Share
Tags: bhadgaon newsmonkey dashakriya ritualmonkey death at anturli

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

VIDEO | दुग्ध प्रक्रिया उद्योगासाठी एकसमान वीज दर लागू करण्याबाबतचा मुद्दा; आमदार अनिल पाटील यांचा प्रश्न अन् मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

March 11, 2026
चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

चाळीसगावसह राज्यात 11 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती

March 11, 2026
कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

कुंभमेळ्याची कामे प्राधान्याने आणि गुणवत्तापूर्ण करा; मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रशासनाला सूचना

March 11, 2026
VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

March 10, 2026
विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

March 10, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page