• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home धुळे

पत्नीला शिवगाळ केल्याचा आला राग अन् लहान भावाचा केला खून, धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
July 4, 2024
in धुळे, क्राईम, खान्देश, ताज्या बातम्या
पत्नीला शिवगाळ केल्याचा आला राग अन् लहान भावाचा केला खून, धुळे जिल्ह्यातील धक्कादायक घटना

धुळे, 4 जुलै : राज्यभरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना धुळे जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीला शिवीगाळ केल्याच्या रागातून मोठ्या भावाने लहान भावाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत त्याचा खून केल्याची घटना मंगळवार रोजी धुळे जिल्ह्यातील नवे कोठारे गावात घडली.

सुका बाळू कोळपे (वय 50) असे मयत भावाचे नाव असून मुका बाळू कोळपे (वय 60) असे संशयिताचे नाव आहे. याप्रकरणी संशयितावर गुन्हा दाखल करुन त्याला सोनगीर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पत्नीला शिवगाळ केल्याचा आला राग अन् केला खून –

मिळालेल्या माहितीनुसार, धुळ्यातील नवे कोठारे गावातील सुका बाळू कोळपे याने मंगळवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास मोठा भाऊ मुका बाळू कोळपे याच्या पत्नीला काहीतरी कौटुंबिक वादातून शिवीगाळ केली होती. दरम्यान, त्याचा राग येऊन मुका कोळपे याने लाकडी दांडक्याने सुका यास पाठीवर, हातावर व डोक्यावर बेदम मारहाण केली असता यात त्याचा मृत्यू झाला.

याबाबत पिरन दगड्डू कोळपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित मुका कोळपे याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कायदा कलम १०३/१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी मुका कोळपे याला मंगळवारी रात्री अटक केल्याचे समजते. दरम्यान, या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा : Breaking : टीम इंडिया भारतात दाखल, आज संध्याकाळी मुंबईत विजयी मिरवणूक, असे आहे नियोजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: crime newsdhule district policedistrict crime newsyounger brother kill

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“ही घटना केवळ दुःखद नाही, तर….”; आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

“ही घटना केवळ दुःखद नाही, तर….”; आदिवासी महिलेची रस्त्यात प्रसूतीची घटनेवरून प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

June 2, 2025
पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार सैनिक प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, नेमकी बातमी काय?

पहिलीपासून विद्यार्थ्यांना मिळणार सैनिक प्रशिक्षण; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा, नेमकी बातमी काय?

June 2, 2025
समाज कल्याण विभाग, जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला गौरव

समाज कल्याण विभाग, जळगाव कार्यालयाचा राज्यात प्रथम क्रमांक; सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते झाला गौरव

June 2, 2025
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ज्वारी, मका व बाजरी खरेदीसाठी ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी मुदतीत वाढ

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! ज्वारी, मका व बाजरी खरेदीसाठी ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन नोंदणी मुदतीत वाढ

June 2, 2025
IPL 2025: ‘ती’ ओव्हर ठरली टर्निंग पॉइंट; पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विजय, 11 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश

IPL 2025: ‘ती’ ओव्हर ठरली टर्निंग पॉइंट; पंजाब किंग्सचा ऐतिहासिक विजय, 11 वर्षांनंतर आयपीएलच्या फायनलमध्ये प्रवेश

June 2, 2025
Lasgaon's son Sajid Sheikh retires from Indian Army, grand service completion ceremony organized in Pali

लासगावचे सुपूत्र साजिद शेख भारतीय सैन्यदलातून निवृत्त, पालीमध्ये भव्य सेवापूर्ती सोहळ्याचे आयोजन

June 2, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page