• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक, 72 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती!

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 1, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग, महाराष्ट्र
ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेला कांस्यपदक, 72 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती!

पॅरिस, 1 ऑगस्ट : पॅरिस ऑलिम्पिकमध्‍ये नेमबाजीत 50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेने कांस्य पदक पटकावले आहे. दरम्यान, स्वप्निलच्या यशामुळे महाराष्ट्राने ऑलिम्पिकमध्ये तब्बल 72 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती केली आहे. यापुर्वी, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून इतिहास घडवला होता.

महाराष्ट्राचा सुपुत्र स्वप्निल कुसाळेला कांस्य पदक –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 50 मीटर रायफल थ्री पोझिशन इव्हेंटमध्ये स्वप्निल कुसाळे याने ‘कांस्य’ पदकावर आपली मोहर उमटवली. 50 मीटर रायफल थ्री पोझिशन यामध्ये तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते. पहिल्या प्रकारात गुडघे टिकण्याच्या स्थितीतून गुणांची कमाई करावी लागते. यानंतर प्रोन पद्धतीत अचूक लक्ष्यभेद करावा लागतो. अखेर, उभे राहून गुणांची कमाई करावी लागते. या तीनही प्रकारत स्वप्निलने अचूक कामगिरी करत कास्यं पदकावर आपलं नाव कोरले.

स्वप्निलची ऐतिहासिक कामगिरी –
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांनी 1952 मध्ये देशाला ऑलिम्पिकमधील पहिले वैयक्तिक पदक जिंकून इतिहास घडवला होता. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावातील स्वप्नीलने यशाला गवसणी घालत महाराष्ट्राची मान उंचावली आहे. स्वप्निलच्या अथक प्रयत्नांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये यश आले आणि तब्बल 72 वर्षांनंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

पदक जिंकल्यानंतर स्वप्निल काय म्हणाला? –
पदक जिंकल्यानंतर स्वप्निल प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, मला ज्यांनी इथपर्यंत पोहोचण्यासाठी मदत त्या सर्वांचे आभार मानतो. सामन्यात प्रेशरपेक्षा भारतासाठी कायतरी करायचं हेच मनात सुरु होते. त्यासाठी तशीच मेहनत घेतली. माझं लक्ष फक्त ध्येयाकडे होते. दरम्यान, कितीही प्रेशर असले तरी धोनी मैदानात एकदम शांत असतो. त्याच्याकडून मला प्रेरणा मिळाली असून रायफल शूटिंग सामन्यातही मी शांत होतो. माझे लक्ष्य फक्त ध्येयाकडे होते, असे म्हणत त्याने महेंद्रसिंह धोनीचा शांतपणा अंगिकारला असल्याचे सांगितले.

हेही वाचा : जळगाव-पाचोरा रोडवरील वावडदे नजीक लक्झरी व डंपरमध्ये मोठा अपघात; प्रवासी जखमी, नेमकं काय घडलं?

बातमी शेअर करा !
Share
Tags: paris olympics 2024paris olympics updaterifleman swapnil kusalesuvarna khandesh live latest newsswapnil kusale won bronze medal

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उष्माघातामुळे २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

उष्माघातामुळे २२ वर्षीय युवकाचा मृत्यू; चोपडा तालुक्यातील घटना

May 12, 2026
नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

नागरिकांनी सतर्क राहावे; पुढील चार दिवस उष्णतेची तीव्र लाट, उत्तर-मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट जारी

May 12, 2026
Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

Jalgaon News: जळगाव जिल्हा परिषदेत एकूण 97 कर्मचाऱ्यांच्या समुपदेशनाने बदली

May 11, 2026
Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Placement Drive: बोदवड येथे 15 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन; उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

May 11, 2026
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळेच सर्वसमावेशक विकास शक्य – मंत्री संजय शिरसाट

May 11, 2026
‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

‘बालस्नेही’ आणि ‘जलसमृद्धी’मध्ये महाराष्ट्रातील ‘या’ दोन ग्रामपंचायती देशात प्रथम, मिळणार 1 कोटी रुपयांचा पुरस्कार

May 11, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page