• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 21 वर्षीय अमनने रचला इतिहास! फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकत केला ‘हा’ विक्रम

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 10, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 21 वर्षीय अमनने रचला इतिहास! फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक जिंकत केला ‘हा’ विक्रम

पॅरिस, 10 ऑगस्ट : भारताचा 21 वर्षीय युवा कुस्तीपटू अमन सेहरावत याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात प्युटर्टो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझ याला 13-5 अशा फरकाने पराभूत करत कांस्य पदकावर नाव कोरले. पॅरिस ऑलिम्पिक 2024 मधील कुस्ती स्पर्धेतील हे पहिलेच पदक आहे. दरम्यान, अमन सेहरावत भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा हा सर्वात तरुण खेळाडू ठरलाय.

अमनने रचला इतिहास –
भारताच्या अमन सेहरावतने प्युर्टो रिकोच्या डॅरियन क्रूजवर 13-5 ने विजय मिळवत कांस्य पदक पटकावले. दरम्यान, अमने वयाच्या 21 वर्षी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवल्याने, भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरलाय. विशेष म्हणजे भारतीय दलात सामील झालेला अमन हा एकमेव पुरुष कुस्तीपटू होता आणि त्याने ऑलिम्पिक पदार्पणात कांस्य पदक जिंकून त्याने मोठा इतिहास रचला आहे. अमनने कांस्यपदक उंचावत ऑलिम्पिकपासूमधील कुस्तीतील पदकाची परंपरा कायम राखली.

पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताने आतापर्यंत मिळवलेले पदक –
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने सहा पदक मिळवले आहे. यामध्ये एक रौप्य आणि 5 कांस्य अशा एकूण सहा पदकांचा समावेश आहे. ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळवलेले पदक खालीलप्रमाणे…

  • नेमबाजीमध्ये मनू भाकर (10 मीटर एअर रायफल) – कांस्य पदक
  • मनू भारत आणि सरबज्योत सिंग (10 मीटर एअर रायफल) – कांस्य पदक
  • स्वप्नील कुसळे (50 मीटर रायफल ) – कांस्य पदक
  • भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक
  • भालाफेकपटू निरज चोप्राने रौप्य पदक
  • अमन सेहरावत – कुस्ती – कांस्य पदक

हेही वाचा : बांगलादेशात अल्पसंख्यांकांवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाजाची जळगाव जिल्हा बंदची हाक

बातमी शेअर करा !
Share
Tags: aman sehrawatBronze Medalparis olympics 2024suvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतीच्या उत्पादन वाढीसाठी डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

August 23, 2026
चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी आरोग्य जनजागृती शिबिर; डेंग्यू, हिवतापासह जलजन्य आजार, कुष्ठरोग व एचआयव्ही-एड्सबाबत मार्गदर्शन

August 22, 2026
तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

तारखेडा रेल्वे गेट व शेतकरी रस्ता बंद; खासदार स्मिता वाघ यांची पाहणी, पर्यायी व्यवस्था करण्याच्या रेल्वे प्रशासनाला सूचना

August 22, 2026
व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

व्यसनांपासून दूर राहून विद्यार्थ्यांनी शिक्षण, क्रीडा, कौशल्य विकास आणि राष्ट्र उभारणीकडे वळावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

August 22, 2026
‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

‘ग्रामसभा कमी नको, अधिक सक्षम करा;’ ग्रामपंचायत अधिकारी युनियनच्या मागणीला हरकत

August 22, 2026
पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

पेलेट गन हल्ला प्रकरण; राहुल गांधींचे दिल्लीत आंदोलन अन् अखेर दिल्ली पोलिसांकडून एफआयआर दाखल करण्याची तयारी

August 21, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page