• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

महिलेने महिन्याला मागितली 6 लाख रुपयांची पोटगी, कोर्टाने सुनावत म्हटले, ‘असे असेल तर तुम्हीच…’

suvarnakhandeshlive by suvarnakhandeshlive
August 23, 2024
in देश-विदेश
husband wife alimony

प्रतिकात्मक फोटो

बंगळुरू : नवरा बायकोच्या वादाच्या अनेक घटना समोर येत असतात. यामध्ये काही वाद हे थेट न्यायालयातही जातात. घटस्फोटानंतर पत्नीला पोटगीही द्यावी लागते. मात्र, काही वेळी पत्नीची मागणी ही अशी असते की अनेकांना धक्का बसतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका प्रकरणामध्ये पत्नीने आपल्या नवऱ्याकडे प्रत्येक महिन्याला तब्बल 6 लाख रुपयांच्या पोटगीची मागणी केली आहे.

न्यायाधीशांनाही बसला धक्का –

विशेष म्हणजे पोटगीची ही रक्कम ऐकल्यानंतर न्यायाधीशांनाही धक्का बसला आहे. तसेच एकट्या महिलेसाठी इतके पैसे कोण खर्च करते, असे म्हणत महिलेला इतकी पोटगी हवी असेल तर महिलेने स्वतः पैसे कमवावे, या शब्दात सुनावले आहे.

काय आहे घटना?

हे प्रकरण बंगळुरू उच्च न्यायालयामधील आहे. मागच्या वर्षी राधा मुनुकुंत यांनी कर्नाटकातील बंगळुरू कौटुंबिक न्यायालयात अपील केले होते. यावेळी बंगळुरू कौटुंबिक न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीनी महिलेचे पती एम. नरसिम्हा यांना 50 हजार रुपये मासिक पोटगी द्यावी, असे आदेश दिले होते. मात्र, आपल्याला हा आदेश मान्य नाही असे सांगत महिलेने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

6 लाख रुपयांची पोटगी नेमकी कशासाठी –

महिलेच्या वकिलांनी आपल्या अशिलाला तिच्या पतीकडून 6 लाख रुपये मासिक देखभाल भत्ता मिळावा, यासाठी युक्तिवाद केला. यामध्ये वकिलांने सांगितले की, महिलेला शूज, कपडे या सर्व वस्तूंसाठी प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये लागतात. तसेच जेवणासाठी 60 हजार रुपये लागतात. इतकेच नव्हे तर महिलेला पाय आणि गुडघेदुखीचा त्रास होत असल्याने फिजिओथेरपी आणि इतर औषधांचा 4 ते 5 लाख रुपयांचा खर्च येत असल्याचे महिलेच्या वकिलाने म्हटले.

न्यायालयाने काय म्हटले?

महिलेच्या या मागणीवर न्यायालयाने महिलेला चांगलेच फटकारले. तसेच म्हटले की, 6 लाख 13 हजार 300 रुपये मागणी करणे, ही सामान्य बाब आहे, हे तुम्ही न्यायालयाला सांगू नका. या महिलेवर कुटुंबाची कोणतीही जबाबदारी नाही. त्यामुळे एकट्या महिलेसाठी इतका पैसा कोण खर्च करते?, या शब्दात न्यायालयाने महिलेला सुनावले. तसेच मुलांची काळजीही तुम्हाला घ्यायची नाही. तुम्ही संवेदनशील असायला हवे. योग्य रकमेची मागणी केली नाही तर ही याचिकाही फेटाळली जाईल, असेही न्यायाधीशांनी सुनावले.

 

बातमी शेअर करा !
Share
Tags: alimonybangalore high courthusband wifehusband wife dispute

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

Chalisgoan News: चाळीसगावमध्ये सुमारे 58.94 कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

July 28, 2026
‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

‘उमेद’च्या माध्यमातून राज्यात महिला बचत गट नोंदणी व 1 कोटी लखपती दीदी संकल्प अभियान

July 27, 2026
नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

नर्मदा इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशीनिमित्त भक्ती, संस्कार आणि परंपरेचा अनोखा संगम; भव्य दिंडी सोहळा उत्साहात

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

जळगाव जिल्ह्यात शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 53 हजार 896 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर; आधार प्रमाणीकरणाचे आवाहन

July 27, 2026
जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

जळगाव जिल्ह्यातील आदिवासी बांधवांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत प्रश्नांवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

July 26, 2026
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा; विद्यार्थी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय

July 25, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page