• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
September 19, 2026
in जळगाव जिल्हा, जळगाव शहर, ताज्या बातम्या
महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

जळगाव, 19 सप्टेंबर: भारत निवडणूक आयोग आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात ‘विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६’ अंतर्गत नागरिकांच्या सोयीसाठी १९ व २० तसेच २६ व २७ सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ हा कालावधी दावे व हरकती सादर करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे. या कालावधीत नवीन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती तसेच नाव वगळण्यासाठी अर्ज स्वीकारले जात आहेत. प्रारूप मतदार यादीत नाव समाविष्ट न झालेल्या किंवा स्थलांतरित/गैरहजर असल्यामुळे नोंद सुटलेल्या नागरिकांना तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांना आपले नाव मतदार यादीत नोंदविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नेमून दिलेल्या केंद्रांवर वरील दिवशी सकाळी १० ते संध्याकाळी ६ या वेळेत उपस्थित राहतील.या शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नावे व तपशिलांची दुरुस्ती तसेच नाव वगळण्याचे अर्ज भरून घेण्याची कामे केंद्रांवर  केली जाणार आहे.नवयुवकांसाठी १ ऑक्टोबर २०२६ रोजी व त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण झालेल्या सर्व नवमतदारांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्याची विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयीन स्तरावरही विशेष प्रयत्न केले जात आहेत. या विशेष शिबिरांमध्ये महिला आणि दिव्यांगांच्या मतदार नोंदणीस विशेष प्राधान्य दिले जाणार आहे.

जिल्हयातील सर्व पात्र नागरिक, नवमतदार आणि ज्यांचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नाही अशा सर्व संबंधितांनी नजीकच्या मतदान केंदावर भेट देऊन या विशेष शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपली नावे मतदार यादीत नोंदवावीत किंवा आवश्यक ती दुरुस्ती करून घ्यावी, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अर्चना मोरे यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

हेही वाचा: संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

बातमी शेअर करा !
Share
Tags: collector office jalgaonjalgaon newsSIRspecial campssuvarna khandesh livevoter registration

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

महत्वाची बातमी! मतदार नोंदणीसाठी जिल्ह्यात 19 व 20 तसेच 26 व 27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिराचे आयोजन

September 19, 2026
संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

संजय गांधी निराधार योजनेतील जाचक कागदपत्रांच्या अटी रद्द करण्याची मागणी; जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

September 19, 2026
सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

सफाई कामगारांच्या प्रश्नांवर पाचोरा नगरपरिषदेत आढावा बैठक; महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांचे प्रशासनाला निर्देश

September 19, 2026
शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत संस्कारक्षम पिढी घडविण्यावर भर द्यावा – मंत्री दादाजी भुसे

September 19, 2026
परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

परंपरा आणि आधुनिकतेचा समन्वय साधत सांस्कृतिक वारसा जपावा – उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन

September 19, 2026
धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

धरणगाव तालुक्यातील पिंप्री खुर्द येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा उत्साहात शुभारंभ; उमेदच्या 2 हजार महिलांचा सहभाग

September 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page