विमुक्त जाती व भटक्या जमातीतील लाभार्थ्यांसाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण 9 निर्णय
मंगळवार, 26 ऑगस्ट : विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना विविध योजनांचे लाभ मिळण्यासाठी आवश्यकता असलेली ओळखपत्रे, शासकीय प्रमाणपत्रे व...















