• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home भुसावळ

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्यातील तत्परता आणि संवेदनशीलतेचे दर्शन, अपघातग्रस्ताला केली तातडीची मदत

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
August 25, 2025
in भुसावळ, जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या
MLA Amolbhau Javale's promptness and sensitivity were evident, emergency assistance was provided to the accident victim.

आमदार अमोलभाऊ जावळे यांच्यातील तत्परता आणि संवेदनशीलतेचे दर्शन, अपघातग्रस्ताला केली तातडीची मदत

भुसावळ, 25 ऑगस्ट : अपघाताच्या एका घटनेनंतर आमदार अमोलभाऊ जावळे यांच्यातील तत्परता आणि संवेदनशीलतेचे दर्शन सर्वांना झाले आहे. फैजपूर-हंबर्डी मार्गावरील चोरवड येथे काल सकाळी प्रमोद लहानू रजाने यांचा दुर्दैवी अपघात झाला. अपघात झाल्यानंतर काही काळ रस्त्यावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असतानाच, योगायोगाने या मार्गाने प्रवास करीत असलेले रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलभाऊ जावळे यांची नजर या अपघाताच्या घटनेकडे गेली.

यावेळी अपघातग्रस्ताला पाहताच आमदार अमोल भाऊ जावळे यांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने आपली गाडी थांबवली. तसेच स्वतः पुढाकार घेत रजाने यांना गाडीत घेतले आणि थेट फैजपूर येथील रुग्णालयात दाखल केले. रुग्णाला त्वरित वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी आमदार जावळे यांनी डॉक्टरांशी संवाद साधून आवश्यक ती सर्व चौकशीही केली.

अचानक घडलेल्या या प्रसंगात आमदार अमोलभाऊ जावळे यांनी दाखवलेली तत्परता आणि संवेदनशीलता ही केवळ मदत नसून खरी माणुसकीचे दर्शन घडवणारी आहे आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून संकटाच्या क्षणी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी धाव घेणारा नेता म्हणजेच खरा जनसेवक, अशी भावना स्थानिक नागरिकांतून व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा !
Share
Tags: accidentaccident newsamol jawaleamolbhau jawalebhusawalfaizpurjalgaon accidentmla amol jawale

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

सरकारचं शिष्टमंडळ रात्री अंतरवालीत आलं; मराठा आरक्षणावर मध्यरात्री मोठा निर्णय अन् मनोज जरांगेंचे आमरण उपोषण मागे, नेमकं काय ठरलं?

May 31, 2026
IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

IPL 2026 Final | आयपीएल 2026 चा महासंग्राम: जेतेपदासाठी आज गतविजेता बंगळुरू आणि गुजरात टायटन्स आमनेसामने

May 31, 2026
ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेच्या जळगाव केंद्राला जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची भेट; प्रशिक्षणार्थींशी साधला संवाद

May 30, 2026
मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

मोठी बातमी! महायुतीत विधानपरिषदेसाठी जळगाववरून रस्सीखेच कायम; जागा भाजपकडे जात असल्याचे समजताच मंत्री गुलाबराव पाटील तातडीने मुंबईकडे रवाना

May 30, 2026
Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

Big Breaking! रखरखत्या उन्हात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण, अंतरवाली सराटीत सरकारचं शिष्टमंडळ दाखल

May 30, 2026
भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

भुसावळमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने मागितली 30 हजारांची लाच अन् एसीबीने पकडले रंगेहात, नेमकं प्रकरण काय?

May 30, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page