• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या एका क्लिकवर ठळक घोषणा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 14, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या एका क्लिकवर ठळक घोषणा

चंद्रकांत दुसाने, विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली, 14 एप्रिल : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. ‘मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प’ या नावाने भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जेपी नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे.

‘मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प’ –
नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात आज भाजपचे संकल्प पत्र प्रसिद्ध करण्यात आले. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते. भाजपने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्याला ‘मोदी की गँरंटी भाजपचा संकल्प’ असे नाव देण्यात आले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्त हा जाहीरनामा प्रसिध्द करण्यात आला. या जाहीरनाम्यात उद्योजकता, रोजगाराच्या संधी, महिला सक्षमीकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर देण्यात आला आहे.

भाजपच्या जाहीरनाम्यातील ठळक घोषणा –

  • गरीबांसाठी चार कोटी घरे बांधण्यात येणार.
  • पाईपमार्फत स्वस्त गॅस घराघरात पोहोचवण्याची घोषणा.
  • वीजबिल शून्य करण्यासाठी काम करणार, कोट्यवधी कुटुंबांचे वीज बिल शून्यावर आणण्यासाठी आणि विजेपासून कमाईच्यासंधी निर्माण करण्यासाठी आम्ही काम करण्यात येणार. यासाठी पीएम सूर्य घर मोफत वीज योजना लागू करण्यात येणार.
  • विजेचे माध्यमातून उत्पन्न मिळविण्यासाठी संधी निर्माण करण्यात येतील.
  • गरीबांसाठी अनेक योजनांचा विस्तार करण्यात येईल.
  • ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ 10 कोटी शेतकऱ्यांना या पुढेही मिळणार.
  • कृषी क्षेत्रावर विशेष लक्ष, देशात फूड प्रोसेसिंग हब बनणार, नॅनो युरियाच्या वापरावर भर देणार.
  • रोजगार आणि उद्योजकतेभर भर देण्यात येणार.
  • मोफत रेशन योजना ही पुढील पाच वर्ष सुरु राहणार आहे.
  • महिलांसक्षमीकरणासाठी 3 कोटी महिलांना लखपती दिदी करणार, महिलांना आयटी, टुरिझमकडे वळवणार, सर्व्हायकल कॅन्सरच्या उपचारावर भर देण्यात येणार.
  • मुद्रा योजना 10 लाखांवरून 20 लाखांवर, मुद्रा योजनेंतर्गत यापूर्वी 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जात होते. आता ही मर्यादा वाढवून 20 लाख करण्याचा निर्णय भारतीय जनता पक्षाने घेतला आहे.
  • आयुषमान भारत योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत विमा आणि मोफत उपचार आणि 70 वर्षांवरील वृद्धांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच तृतीयपंथीयांना आयुषमान भारत योजनेचा लाभ मिळणार.
  • महिला खेळाडूंसाठी त्यांच्या लक्षपर्यंत पोहचविण्यासाठी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार. तसेच त्यांना विविध सुविधा प्राप्त करून देण्यात येतील.
  • नमो ड्रोण दिदी योजनेअंतर्गत गावागावांमध्ये महिला ड्रोन पायलट बनणार.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध, जाणून घ्या ठळक मुद्दे 

बातमी शेअर करा !
Share
Tags: bjp manifestobjp manifesto releasedbjp manifesto released for loksabha electionLokSabha ElectionLokSabha Election 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

kunal patil bjp joining speech live

Kunal Patil Bjp Joining Speech : अहिराणीत फटकेबाजी; भाजप प्रवेशानंतर कुणाल बाबांचं पहिलंच भाषण

July 1, 2025
Kunal Patil changed his Facebook cover photo before joining BJP

Kunal Patil Bjp : काँग्रेसला सोडचिठ्ठी, भाजप प्रवेशाआधी कुणाल पाटलांनी बदलला फेसबुक कव्हर फोटो, काय लिहिलंय?

July 1, 2025
Congress mla Nana Patole suspended for a day, Assembly Speaker Rahul narvekar took action Maharashtra assembly mansoon session 2025

पावसाळी अधिवेशन 2025 : सभागृहाचं वातावरण तापलं; नाना पटोले यांचं एक दिवसासाठी निलंबन, विधानसभा अध्यक्षांनी केली कारवाई

July 1, 2025
Mahendra Salunkhe elected unopposed as Samner Gram Panchayat Upasarpanch

महेंद्र साळुंखे यांची सामनेर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी बिनविरोध निवड; वाचा, सविस्तर…

July 1, 2025
Monsoon Session 2025: Opposition protests on the steps of Vidhan Bhavan to cancel Shakti Peeth Marg

पावसाळी अधिवेशन 2025 : शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन

July 1, 2025
Who is the new Chief Secretary of Maharashtra, Rajesh Kumar?

IAS Rajesh Kumar : जळगाव जिल्हाधिकारी म्हणूनही बजावली सेवा; कोण आहेत महाराष्ट्राचे नवीन मुख्य सचिव राजेश कुमार?

July 1, 2025
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page