• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home पारोळा

Parola News : पारोळ्यात संत श्री रुपलाल महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व शोभायात्रा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
April 3, 2025
in पारोळा, ताज्या बातम्या
Parola News : पारोळ्यात संत श्री रुपलाल महाराज पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व शोभायात्रा

पारोळा, 3 एप्रिल : सुर्यवंशी बारी समाज पारोळा यांच्यावतीने संत श्री रुपलाल महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबीर व शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. रक्तदान शिबिरास सकाळी 10 वाजता संत श्री रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रतन फुसे (दुय्यम निबंधक राज्य उत्पादन शुल्क पारोळा-एरंडोल विभाग) हे होते तर रक्तदान शिबिरास विविध मान्यवरांनी सदिच्छा भेट देऊन रक्तदात्यांचे अभिनंदन केले.

रक्तदान शिबिरात एकूण 51 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. त्यांचे सूर्यवंशी बारी समाजाच्या समाजाच्या वतीने प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन आभार मानण्यात आले तर रक्तसंकलनाचे कार्य धुळे येथील निर्मल ब्लड बँक यांच्यावतीने करण्यात आले. यावेळी पारोळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोळे, डॉ. राहुल कूवर यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पारोळ्यात निघाली शोभायात्रा –
संत श्री रुपलाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून सायंकाळी 6 वाजता शोभायात्रेस प्रारंभ झाला. प्रतिमापूजन प्रसंगी बारी समाजाच्या वतीने रतन फुसे (दुय्यम निबंधक राज्य उत्पादन शुल्क पारोळा-एरंडोल विभाग), अंजली करण पाटील, चंद्रकांत पाटील, रोहन मोरे, अमोल शिरोळे यांची उपस्थिती लाभली. त्यानंतर शोभायात्रा बारी गल्ली शिवाजी विभाग येथून मार्गस्थ होऊन हत्ती गल्ली मार्गे कासार गणपती चौक, गावहोळी चौक, मोठा महादेव चौक, मडक्या मारुती चौक मार्गे बारी गल्ली गोंधळी वाडा येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली.

दरम्यान, रक्तदान शिबीर व शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी सूर्यवंशी बारी समाजाचे अध्यक्ष – मोतीलाल बारी, उपाध्यक्ष – गणेश बारी, सचिव – परेश सौपुरे, महेद्र बारी, सुनील बारी, राजु बारी, सुरेश बारी, ज्ञानेश्वर बारी, दत्तात्रय बारी, ज्ञानेश्वर त्रांबक बारी, ईश्वर बारी शरद बारी, जितेंद्र बारी, अनिल बारी तसेच उत्सव समिती अध्यक्ष दीपक बारी, उपाध्यक्ष लक्ष्मण बारी, सचिव मनोज बारी यांच्यासह नवयुवक मंडळ व सर्व समाज बांधवांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

हेही पाहा : JMFC Results : शेतकरी कुटुंबातील ऋषिकेश बनला पाचोरा तालुक्यातील पहिला न्यायाधीश | Success Story

बातमी शेअर करा !
Share
Tags: Blood Donation Campmarathi newsparola latest newssant shri ruplal maharaj punyatithisuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

वर्तमान व भविष्यातील आव्हानांचा विचार करुन शैक्षणिक पद्धतीला नवी दिशा आवश्यक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

April 5, 2026
पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

पाचोऱ्यात शिवसेनेचा उद्या मेळावा; अमरावती लोकसभा संपर्कप्रमुखपदी निवड झाल्यानिमित्त आमदार किशोर आप्पा पाटील यांचा होणार सत्कार

April 5, 2026
पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

पिंपळगाव हरेश्वर पोलिसांची धडक कारवाई; गुटखा-दारू जप्त; गांजा सेवन करणारा आणि सट्टा चालवणाऱ्यांवरही गुन्हे दाखल

April 5, 2026
Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

Pachora News: पाचोरा तालुक्यातील पत्रकारांची बैठक संपन्न; बैठकीत विविध मुद्यांवर पार पडली चर्चा

April 5, 2026
किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!

किस्से लोकभवनाचे – लेख क्र. 21 | कथा राज्यपालांना तोफांची ‘सरबत’ देण्याच्या प्रथेची!

April 4, 2026
VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

VIDEO | नाशिकच्या दिंडोरीत कार विहिरीत कोसळली; एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून महत्वाची माहिती

April 4, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page