• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home महाराष्ट्र

Breaking : जागावाटपाआधीच महायुतीला धक्का, मोठ्या नेत्याने घेतला बाहेर पडण्याचा निर्णय

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
October 16, 2024
in महाराष्ट्र, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Breaking : जागावाटपाआधीच महायुतीला धक्का, मोठ्या नेत्याने घेतला बाहेर पडण्याचा निर्णय

मुंबई, 16 ऑक्टोबर : केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. असे असताना राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला असताना मोठी बातमी समोर आली आहे. एकीकडे महायुतीचे जागावाटप जाहीर झाले नाहीये तर दुसरीकडे जागावाटपाआधीच महायुतीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रीय समाजसेवा पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी लोकसभेला महायुतीसोबत असलेले महादेव जानकर यांनी आता महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

महादेव जानकर यांचा महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय –
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा केलीय. तर महादेव जानकर यांचा पक्ष आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. महायुतीतील जागावाटपावरून जानकर नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. त्यांनतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. परंतु महादेव जानकरांच्या या निर्णयामुळे महायुतीला मात्र मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आता भाजप आणि महायुतीकडून जानकरांची नाराजी दूर केली जाणार का हे पाहावे लागेल.

ज्यावेळी महादेव जानकर हे महायुतीत सहभागी झाले होते त्यावेळेचा Photo
ज्यावेळी महादेव जानकर हे महायुतीत सहभागी झाले होते त्यावेळेचा Photo

बाहेर पडल्यानंतर महादेव जानकर यांची प्रतिक्रिया –
महादेव जानकर म्हणाले की, लोकसभेला महायुतीने आम्हाला एक जागा दिली होती. मात्र, आमचा पक्ष मोठा झाला पाहिजे. तसेच आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे, यासाठी आम्ही तयारी करत आहोत. राज्यातील 200 मतदारसंघामध्ये प्रत्येक जागेसाठी तीन-तीन अर्ज आलेले आहेत. आता फक्त 88 जागा राहिल्या असून काही ठिकाणी आम्ही विजयी होऊ, काही ठिकाणी दोन नंबरची मते घेऊ. तसेच काही ठिकाणी 10 हजारांपेक्षा जास्त मते घेऊ, असेही जानकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी रिपोर्ट कार्ड केले सादर 

बातमी शेअर करा !
Share
Tags: mahadev jankarmahayutimarathi newssuvarna khandesh live

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

‘लॉकडाऊन संदर्भात पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे खोट्या’; केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांचे स्पष्टीकरण

March 27, 2026
गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

गॅस सिलेंडर व पेट्रोल-डिझेल साठा मुबलक; अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन, जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

March 27, 2026
“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

“शेतरस्ता अडवाल तर महागात पडेल, अन्…..!”, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय, काय आहे संपुर्ण बातमी?

March 27, 2026
बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

बसस्थानक परिसरात चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पाचोरा पोलिसांच्या गुन्हे शाखेला यश

March 27, 2026
तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

तलाठीकडून 5 हजारांची लाचेची मागणी; जळगाव ACB कडून गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?

March 27, 2026
राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

राज्यात 30-31 मार्च दरम्यान मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता; प्रशासनाकडून शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन

March 27, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page