• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home देश-विदेश

Budjet 2024 : केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? वाचा सविस्तर माहिती

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
February 1, 2024
in देश-विदेश, ताज्या बातम्या
Budjet 2024 : केंद्र सरकारच्या अंतरिम अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? वाचा सविस्तर माहिती

नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारच्या या अर्थसंकल्पात महिला वर्ग आणि तरुणांसाठी महत्वाच्या घोषणा करण्यात आल्या आहेत. महिलांना संसदेत आरक्षण देण्यासाठी कायदा आणणार आहोत तसेच पीएम आवास योजनेतील ७० टक्के घरे महिलांना देण्यात येतील, अशी घोषणा अर्थमंत्री सीतारामण यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले? –
केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने पूर्ण बजेटप्रमाणे पायाभूत सुविधांवर भर दिला असल्याचे पाहायला मिळाले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आमच्या आधीच्या सरकारने अनेक दशकांपासून सामान्य माणसाच्या डोक्यावर ही एक मोठी टांगती तलवार ठेवली होती. ती आम्ही बाजूला केल. तसेच त्यांनी अर्थसंकल्पाच्या निमित्त देशातील सर्व नागरिकांना शुभेच्छा दिल्या.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन काय म्हणाल्या? –
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात म्हणाल्या की, गरीब, महिला, युवक आणि शेतकरी या चार प्रमुख जातींवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असून त्यांच्या गरजा, आकांक्षा आणि कल्याण यास आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे तरच देश पुढे जाऊ शकतो. या चारही घटकांना त्यांच्या जीवनात सुधारणा करण्यासाठी सरकारचा पाठिंबा मिळणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

कोणाला काय मिळाले? –

  • 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नसून प्राप्तिकर भरण्याची प्रक्रिया सुलभ होणार
  • पंतप्रधान आवास योजनेंतर्गत सरकार 2 कोटी घरे बांधणार
  • रूफटॉप सोलर प्रोग्रामद्वारे 10 दशलक्ष घरांना मोफत वीज मिळेल.
  • अंगणवाडी सेविका आणि आशा सेविकांनाही आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केले जाणार
  • पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यांना बिनव्याजी कर्ज दिले जाणार
  • मनरेगा योजना 43 टक्क्यांनी वाढवून 86 हजार कोटी रुपये करत या योजनेत 7 हजार 500 कोटी रुपये गुंतवण्यात आले.
  • आयुष्मान योजनेत 4.2 टक्यांनी वाढ
  • पीएलआय योजना 33.5% वाढवून 6 हजार 200 कोटी रुपये करण्यात आली
  • लक्षद्वीपमधील पर्यटन विकासासाठी निधी
  • या अंतरिम अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी सर्वाधिक 6.2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.
  • आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य सुविधा सर्व आशा सेविका आणि अंगणवाडी सेविकांपर्यंत पोहोचवल्या जातील
  • 9-14 वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस मोफत
  • उडान योजनेंतर्गत 517 नवीन विमान मार्ग सुरू करण्यात येणार

अर्थसंकल्पात निर्मला सीतारामण यांनी दिली माहिती –

  • 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ
  • पंतप्रधान किसान योजनेतून 11.8 कोटी लोकांना आर्थिक मदत
  • 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले
  • तीन हजार नवीन आयटीआय उघडले यातून 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले
  • पाणी योजनेतून प्रत्येक घरापर्यंत पाणीपुरवठा
  • 78 लाख पथारी व्यावसायिकांना मदत देण्यात आली
  • आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अर्थव्यवस्थेत 5.8 टक्के घसरण झाल्यानंतर 2021-22 मध्ये 9.1 टक्के वाढ
  • मागील आर्थिक वर्षात 26.99 लाख कोटी कर प्राप्त झाला, यावर्षी अंदाजे 30 लाख कोटी कर प्राप्त होण्याची शक्यता
बातमी शेअर करा !
Share
Tags: budjetbudjet 2024nirmala sitaramanpm narendra modi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

VIDEO | जळगाव जिल्ह्यातील 100 गावांत विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका; 200 गावांत ‘आदर्श सेवा केंद्रे’ उभारण्यात येणार

September 9, 2026
फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

फिनटेक क्षेत्राने पेमेंट्सपलीकडे क्रेडिट, विमा, बचत, गुंतवणूक व पेन्शन सेवांचा विस्तार करावा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

September 9, 2026
VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

VIDEO | ग्रामपंचायतींमध्ये पुन्हा प्रशासक म्हणून सरपंच की शासकीय अधिकारी? जळगाव जिल्हा परिषदेला शासनाच्या मार्गदर्शनाची प्रतीक्षा

September 9, 2026
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीत रचनात्मक बदल; परीक्षा प्रक्रियेत सुसूत्रता – अध्यक्ष विवेक भीमनवार

September 8, 2026
विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

विकासकामांबाबत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना कालबद्ध ‘ॲक्शन प्लॅन’चे निर्देश

September 8, 2026
महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

महाराष्ट्र 33 हजार 872 स्टार्टअप्ससह देशात अव्वल; मुंबई जागतिक भांडवलाचे केंद्र म्हणून उदयास – केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह

September 8, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page