• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home नंदुरबार

खान्देशातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये जाहीरसभा

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
May 11, 2024
in नंदुरबार, खान्देश, ताज्या बातम्या
खान्देशातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस, काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांची नंदुरबारमध्ये जाहीरसभा

नंदुरबार, 6 मे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महायुती असो वा महाविकास आघाडीतील नेत्यांकडून मोठ्या प्रमाणात जाहीर सभेचे आयोजन करण्यात येत आहे. दरम्यान, खान्देशातील जळगाव, रावेर आणि नंदुरबार लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी यांची आज जाहीरसभा होणार आहे.

काय आहे संपूर्ण बातमी? –
नंदुरबार लोकसभेचे महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार अँड. गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महासचिव प्रियंका गांधी यांच्या जाहीरसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नंदुरबार येथील लोकनेते विलासराव देशमुख ट्रक टर्मिनल समोर बायपास रोडवर आज ही सभा पार पडणार आहे. दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील सर्व नागरिक व आदिवासी पाड्यातील लोकांनी या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहायचे आहे असे आवाहन ॲड. गोवाल पाडवी यांनी नागरिकांना केले आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ –
नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे महायुतीच्या उमेदवार डॉ. हिना गावीत यांच्याविरोधात काँग्रेसचे ॲड. गोवाल पाडवी निवडणुकीच्या मैदानात आहेत. डॉ. हिना गावीत यांच्या खासदारकीच्या कार्यकाळापूर्वी नंदुरबार लोकसभा मतदारसंघ तब्बल 35 वर्ष काँग्रेसच्या ताब्यात होता. दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत डॉ. हिना गावीत विरूद्ध ॲड. गोवाल पाडवी अशी जोरदार लढत होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : खान्देशात महायुती विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले, कोण-कोणाविरोधात लढणार; वाचा, एका क्लिकवर

बातमी शेअर करा !
Share
Tags: congressGowal PadavinandurbarPriyanka Gandhi

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

जळगाव पोलीस भरती: 11 ते 18 फेब्रुवारी शारीरिक चाचणीस गैरहजर उमेदवारांसाठी 20 फेब्रुवारीला अंतिम संधी

February 19, 2026
 Shiv Jayanti 2026: देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी

 Shiv Jayanti 2026: देशभरात शिवजयंतीचा उत्साह, किल्ले शिवनेरीवर शिवभक्तांची मांदियाळी

February 19, 2026
मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

मुस्लिमांचे 5 टक्के एसईबीसी आरक्षण अखेर रद्द; महायुती सरकारचा निर्णय

February 18, 2026
Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

Jalgaon News : जळगाव पोलिसांच्या शहर वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा अभियान–2026’चा समारोप

February 18, 2026
भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

भारत-फ्रान्स संबंधांना ‘स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप’चा दर्जा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची घोषणा

February 18, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची घेतली भेट! अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशीची मागणी

February 18, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page