• About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
SUVARNA KHANDESH LIVE
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES
No Result
View All Result
SUVARNA KHANDESH LIVE
No Result
View All Result
Home जळगाव जिल्हा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर; वाचा, सविस्तर

TEAM SUVARNA KHANDESH LIVE by TEAM SUVARNA KHANDESH LIVE
January 7, 2026
in जळगाव जिल्हा, ताज्या बातम्या, ब्रेकिंग
Deputy Chief Minister Eknath Shinde is on a visit to Jalgaon district tomorrow; a 'no-fly zone' has been declared in Jalgaon

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, जळगावात ‘नो फ्लाईंग झोन’ जाहीर; वाचा, सविस्तर

जळगाव, 7 जानेवारी : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 8 जानेवारी 2026 रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेता जळगाव शहरातील कार्यक्रमस्थळ तसेच जळगाव विमानतळ परिसर ‘नो फ्लाईंग झोन’ घोषित करण्यात आला आहे.

अपर जिल्हादंडाधिकारी वैशाली चव्हाण यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून हा आदेश निर्गमित केला आहे. त्यानुसार ८ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून दुपारी ४.०० वाजेपर्यंत जळगाव विमानतळ व जळगाव शहरातील नियोजित कार्यक्रम परिसरात ड्रोन तसेच तत्सम उडणाऱ्या यंत्रणांच्या वापरावर व प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे.

हा आदेश भारतीय नागरी सुरक्षा संहिता २०२३ चा कलम १६३ (१)(३)नुसार एकतर्फी पद्धतीने निर्गमित करण्यात आला असून आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम २२१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे श्रीमती चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

हेही वाचा – राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी इयत्ता चौथी आणि सातवीची शिष्यवृत्ती परीक्षा; ‘या’ तारखेला परिक्षेचे आयोजन

बातमी शेअर करा !
Share
Tags: eknath shindejalgaon mahanagar palikajalgaon mahapalikajalgaon political newsjalgaon politicsjalgaon politics news

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

VIDEO | बनावट अपघात घडल्याचा बनाव करून तब्बल 50 लाख रुपयांचा विमा भरपाई लाटण्याचा डाव; पोलिसांकडून 9 आरोपींना अटक

March 10, 2026
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू; राज्यमंत्री माधुरी मिसाळ

March 10, 2026
विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

विकास शुल्क आणि शैक्षणिक फी आगाऊ वसूल केल्यास महाविद्यालयावर कारवाई करणार; मंत्री हसन मुश्रीफ यांची विधानसभेत माहिती

March 10, 2026
वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

वरखेडी येथे महिला दिनानिमित्त नगराध्यक्षा सुनिताताई पाटील यांच्यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव

March 10, 2026
बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

बारामती कॅटल फीड्स कंपनीमार्फत विद्यार्थ्यांना टिफीन व टिफीन बॅगचे मोफत वाटप

March 9, 2026
पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

पाचोरा-भडगावसाठी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची मागणी; आमदार किशोर आप्पा पाटील मुख्यमंत्र्यांकडे करणार पाठपुरावा

March 9, 2026
  • About
  • Contact Us
  • TERM AND CONDITIONS
© 2023 - Suvarna Khandesh Live. All Rights Reserved

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • जामनेर
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • भुसावळ
    • यावल
    • रावेर
    • मुक्ताईनगर
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • धुळे
    • नंदुरबार
  • देश-विदेश
  • क्राईम
  • व्हिडीओ
  • साहित्य-परंपरा
  • मनोरंजन
  • करिअर
  • WEB STORIES

Website Design : ANIKET PATIL Mob.8329898914

Share

You cannot copy content of this page